शिवसेना नाव आणि पक्ष चिन्हाबाबत सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. अशातच १७ वर्षांपूर्वीच्या एका खटल्यातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी खासदार आनंद परांजपे आणि कल्याणचे शिंदे शिवसेनेचे नगरसेवक दिवंगत राजेंद्र देवळेकर यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. निवडणुकीच्या धामधुमीत १७ वर्षांपूर्वी काय घडलं होतं? नेमकं प्रकरण काय आहे?
सविस्तर पाहू.












