Tukaram Mundhe Sanjay Raut extortion charges: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्राद्वारे अन्न सुरक्षा नियामकाच्या अधिकाऱ्यांवर खंडणीचा आरोप केला आहे. तर या आरोपाला आता एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रत्युत्तर देत थेट पुरावे मागितले आहेत. खंडणीखोरीच्या आरोपावर मुंढे नेमकं काय म्हणाले? संजय राऊतांनी काय बाजू मांडली? सविस्तर अपडेट पाहू या.




















