Cjp Protest Mumbai: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज मुंबईत सीजेपीचं आंदोलन होत आहे. या आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे.