Cjp Protest Mumbai: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज मुंबईत सीजेपीचं आंदोलन होत आहे. या आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे. बोधगयावरून आलेले भंते देखील या आंदोलनात सहभागी झाले आहे.