‘लोकसत्ता’च्या सर्वकार्येषु सर्वदा या २०१३ सालच्या एका कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी त्यांनी समाजकारण आणि राजकारणावर आपलं परखड मत व्यक्त केलं होतं.