अभिजीत दिपके यांना दिल्ली पोलिसांनी विमानातून ताब्यात घेतलं. पोलिसांच्या या कारवाईनंतर अभिजीत दिपके यांच्या आई वडिलांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. अभिजीतला अटक करण्याची गरज काय होती? असा संतप्त सवाल त्यांच्या आईने केला आहे. तर लोकशाहीला काळीमा फासणाी ही भूमिका आहे, असी प्रतिक्रिया त्याच्या वडिलांनी दिली आहे.











