मुंबईहून आंदोलनासाठी निघालेल्या अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलिसांनी विमानातून ताब्यात घेतलं आहे. दिपकेंसह त्यांचे सहकारी सौरव दास, आषुतोश रांका यांना देखील ताब्यात घेण्यात आलं आहे.