Kaas Pathar Satara: ऑक्टोबरच्या सुमारास साताऱ्यात फिरण्यासाठी किंवा वीकेंडला फिरायला जायचा प्लॅन करण्यासाठी जर तुम्ही गुगलला सर्च केलं, तर तुम्हाला हमखास सांगण्यात येईल की, कास पठारला भेट देण्याची ही उत्तम वेळ सुरू आहे. पण थांबा… आज १४ ऑक्टोबर आहे, आणि जर तुम्ही या जुन्या माहितीवर विश्वास ठेवून जात असाल, तर हा व्हीडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा!










