Tukaram Mundhe On Nana Patekar : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आठवणीतले नाना या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात कलाविश्वासह राजकीय नेते मंडळींनीही हजेरी लावली होती. तसंचं एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी देखील उपस्थिती लावत नानांच्या आठवणीने उजाळा दिला. यावेळी ते काहीसे भावुकही झाले होते.












