‘कैसा हराया’ आता पूर्ण मुंब्रा हिरावा करू, असं विधान केल्याने ठाणे महापालिकेतील एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख या चांगल्यात अडचणीत आल्या होत्या. याच सहर शेख यांचे वडिल युनूस शेख यांनी आता शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केल्याची चर्चा आहे. याचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात देखील बऱ्याच चर्चा रंगल्या आहेत. याबद्दलची सविस्तर अपडेट पाहू या.










