मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची बुधवारी कर्जतमध्ये सभा पार पडली. टोरंट प्रकल्पासाठी केली जाणाऱ्या वृक्षतोडीवर त्यांनी संताप व्यक्त करत नागरिकांना सूचक इशारा दिला. तसंच तरुणांना आवाहन केलं.