युद्धात सैनिकांचा मृत्यू होणे ही दुर्दैवी बाब असतेच; पण मोठ्या संख्येने सैनिकांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या मृतदेहांची विल्हेवाट कशी लावायची, हा प्रश्नही लष्करासमोर उभा राहतो. अमेरिकेच्या लष्करासमोर तब्बल सात दशकांनंतर अशीच काहीशी कठीण परिस्थिती उभी राहिलीय. अमेरिकन सैनिकांना युद्धभूमीवर चक्क सामूहिक कबरी खोदण्याचं प्रशिक्षण दिलं जातयं. पण असं नेमकं काय घडलंय? अमेरिकन सैनिकांवर ही वेळ का आली? सविस्तर पाहू या.










