22 January 2020

News Flash

शर्वरी जमेनीसचा सुरेख कथक परफॉर्मन्स

अभिनेत्री शर्वरी जमेनीस प्रसिद्ध कथक नृत्यांगनाही आहेत. त्याचबरोबर त्या नृत्यदिग्दर्शक आणि एरोबिक प्रशिक्षक म्हणून परिचित आहेत. कलागौरव पुरस्कार, नर्गिस दत्त पुरस्कार आणि अल्फा गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. लोकसत्ता व्हिवा लाऊंजच्या मंचावर त्यांनी मांडलेली विविध मते ऐकण्यासाठी व्हिडिओ नक्की पाहा.

आणखी काही व्हिडिओ

Next Stories
1 Spa expert Rekha Chaudhari at Loksatta Viva Lounge
2 Fashion designer Vaishali S at Loksatta Viva Lounge
3 Rahi Sarnobat at Loksatta Viva Lounge – Full episode
Just Now!
X