20 April 2018

News Flash

Sharvari Jamenis: ‘रिअॅलिटी शोजमध्ये भवितव्य नाही’


अभिनेत्री शर्वरी जमेनीस प्रसिद्ध कथक नृत्यांगना आहेत. त्याचबरोबर त्या नृत्यदिग्दर्शक आणि एरोबिक प्रशिक्षक म्हणून परिचित आहेत. कलागौरव पुरस्कार, नर्गिस दत्त पुरस्कार आणि अल्फा गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. लोकसत्ता व्हिवा लाऊंजच्या मंचावर त्यांनी मांडलेली विविध मते ऐकण्यासाठी व्हिडिओ नक्की पाहा.

आणखी काही व्हिडिओ