11 December 2019

News Flash

#CAB: अनेक राजकीय पक्षांच्या तोंडी पाकिस्तानची भाषा - नरेंद्र मोदी

#CAB: अनेक राजकीय पक्षांच्या तोंडी पाकिस्तानची भाषा - नरेंद्र मोदी

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आज राज्यसभेत मांडले जाणार असून चर्चेसाठी सहा तासांचा अवधी देण्यात आला आहे. विधेयक राज्यसभेत सादर होण्याआधी भाजपाच्या संसदीय मंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात ही बैठक सुरु आहे. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधेयकाला विरोध करणाऱ्या राजकीय पक्षांवर टीका केली असून अनेक राजकीय पक्षांच्या तोंडी पाकिस्तानची भाषा असल्याचं म्हटलं आहे. लोकसभेप्रमाणे वरिष्ठ सभागृहातही या विधेयकावर वादळी चर्चा होणे अपेक्षित आहे. लोकसभेत तब्बल आठ तासांच्या आरोप—प्रत्यारोपांच्या फैरीनंतर हे विधेयक सोमवारी मध्यरात्री संमत करण्यात आले.

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 महाबँकर

महाबँकर

जागतिक आर्थिक रंगभूमीवर व्होल्कर यांचा प्रवेश झाला तो या पार्श्वभूमीवर .

लेख

अन्य

 ‘रोझ’चेच डे

‘रोझ’चेच डे

पुण्यातल्या स. प. महाविद्यलयाचा मंगेश मानेला आताच्या काळात डेज साजरे करण्यात रस वाटत नाही.

Just Now!
X