15 August 2020

News Flash

भाजपवर विश्वास, नैतिकतेचे पानिपत

राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मदत घेतली, असा संदेश जाऊ नये, या उद्देशाने अल्पमतातील देवेंद्र फडणवीस सरकारने बुधवारी आवाजी मतदानाच्या जोरावर विधानसभेतील विश्वासदर्शक ठराव जिंकत

| November 13, 2014 03:02 am

राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मदत घेतली, असा संदेश जाऊ नये, या उद्देशाने अल्पमतातील देवेंद्र फडणवीस सरकारने बुधवारी आवाजी मतदानाच्या जोरावर विधानसभेतील विश्वासदर्शक ठराव जिंकत स्वत:चे स्थान सुरक्षित केले. यावरून ‘नैतिकतेचा टेंभा मिरवणाऱ्या भाजपने मैदानातून पळ काढला’ अशी ओरड विरोधकांनी सुरू केली. मात्र, त्याच विरोधकांकडूनही संसदीय प्रतिष्ठेला धक्का घडवणारे वर्तन झाले. अभिभाषणासाठी विधानसभेत येत असलेल्या राज्यपालांनाच काँग्रेसच्या आमदारांकडून धक्काबुक्की करण्यात आली, तर शिवसेनेचे आमदारही यात आघाडीवर होते. या सगळय़ा गोंधळाचा शेवट काँग्रेसच्या पाच आमदारांच्या निलंबनाने झाला. मात्र, महाराष्ट्र विधानसभेत झालेल्या या दोन्ही प्रकारांनी मतदारांचा लोकप्रतिनिधींवरील विश्वास आणि नैतिकता यांचे पानिपत केले.

चुकलेली गणिते, फसलेले हिशेब

राज्यपालांना धक्काबुक्की, ५ काँग्रेस आमदार निलंबित

राष्ट्रवादीची मदत टाळण्यासाठी आवाजी मतदानाची खेळी

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2014 3:02 am

Web Title: bjps big leap in maharashtra but short of a mandate
टॅग Bjp
Next Stories
1 राज्यपालांना धक्काबुक्की, ५ काँग्रेस आमदार निलंबित
2 राष्ट्रवादीची मदत टाळण्यासाठी आवाजी मतदानाची खेळी
3 शिवसेनेपेक्षा काँग्रेस भारी!
Just Now!
X