19 September 2020

News Flash

लोकसभेत विरोधी पक्षनेता हवाच

लोकसभा हे देशातील सर्वोच्च लोकप्रतिनिधीगृह असून तेथे विरोधी पक्षनेता हवाच, अशी मागणी काँग्रेसने पुन्हा एकदा केली आहे.

| September 20, 2014 02:45 am

लोकसभा हे देशातील सर्वोच्च लोकप्रतिनिधीगृह असून तेथे विरोधी पक्षनेता हवाच, अशी मागणी काँग्रेसने पुन्हा एकदा केली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस सी.पी.जोशी यांनी याबाबत एक अहवाल तयार केला असून विरोधी पक्षनेत्याची भूमिका किती महत्त्वाची आहे, हे त्यामध्ये विषद करण्यात आले आहे. सरकारची आणि विरोधकांची निवड जनता एकाच वेळी करते, त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे जोशी म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2014 2:45 am

Web Title: congress rakes up need for having lop in lok sabha
टॅग Congress
Next Stories
1 शिवसेना-भाजप युती कायम राहण्याचे संकेत
2 शेकापच्या अस्तित्वाची लढाई; आघाडी-युतीचा संघर्ष
3 गड राखण्यासाठी अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला
Just Now!
X