News Flash

अच्युतानंदन यांची गृहमंत्र्यांवर टीका

संघ परिवारातील कार्यकर्ता के. मनोज याच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतल्याबद्दल माकपचे ज्येष्ठ नेते व्ही. एस. अच्युतानंदन यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांच्यावर टीका

| September 27, 2014 02:59 am

 संघ परिवारातील कार्यकर्ता के. मनोज याच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतल्याबद्दल माकपचे ज्येष्ठ नेते व्ही. एस. अच्युतानंदन यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांच्यावर टीका केली आहे. के. मनोज याची अलीकडेच हत्या करण्यात आली. केंद्रीय गृहमंत्र्यांनी अशा प्रकारे कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन नातेवाइकांची भेट घेणे अनुचित आहे, असे अच्युतानंदन यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2014 2:59 am

Web Title: cpim achuthanandan slams rajnath singh
टॅग : Rajnath Singh
Next Stories
1 मोदी मंत्रिमंडळात गृहमंत्री दुसऱ्या क्रमांकावर
2 सामंतांच्या सेनाप्रवेशाने राष्ट्रवादीला धक्का
3 मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उंडाळकरांचा शनिवारी उमेदवारी अर्ज
Just Now!
X