News Flash

निवडणुकांतील काळ्या पैशाच्या तपासासाठी विशेष पथक

लवकरच येऊ घातलेल्या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांतील काळ्या पैशांच्या वापरावर नजर ठेवण्यासाठी विशेष पथक नेमण्याचा निर्णय प्राप्ती कर विभागाने घेतला आह़े

| September 4, 2014 04:18 am

लवकरच येऊ घातलेल्या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांतील काळ्या पैशांच्या वापरावर नजर ठेवण्यासाठी विशेष पथक नेमण्याचा निर्णय प्राप्ती कर विभागाने घेतला आह़े  हे पथक बँक खात्यांच्या व्यवहारांवर बारकाईने लक्ष ठेवणार आह़े  निवडणूक आयोगाने नुकत्याच जाहीर केलेल्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, निवडणुकांच्या काळात आर्थिक पारदर्शकतेसाठी पावले उचलण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या़  त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आह़े ‘पक्ष निधी व निवडणूक खर्चात पारदर्शकता’ या आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, विभागाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आह़े

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2014 4:18 am

Web Title: income tax to deploy special teams for blackmoney in polls
टॅग : Income Tax
Next Stories
1 निवडणूक आयोगाकडून मतदान यंत्रांबाबत संभ्रम
2 जपानमध्ये धर्मनिरपेक्ष शक्तींची खिल्ली उडविणे धक्कादायक
3 काँग्रेसमध्ये ज्येष्ठांना डावलून कार्यकर्ता प्रशिक्षण
Just Now!
X