News Flash

‘राष्ट्रवादीचे नेते माझ्या जीवावर उठले होते’

भाजपच्या वाटेने निघालेले मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी शुक्रवारी बदलापूरात पालकमंत्री गणेश नाईक आणि सिडको अध्यक्ष प्रमोद हिंदूुराव यांच्यावर तोफ डागली.

| September 6, 2014 03:50 am

भाजपच्या वाटेने निघालेले मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी शुक्रवारी बदलापूरात पालकमंत्री गणेश नाईक आणि सिडको अध्यक्ष प्रमोद हिंदूुराव यांच्यावर तोफ डागली. अंबरनाथ रस्त्याचे तसेच बीएसयूपी योजनेच्या कामाचे श्रेय मला मिळू नये, यासाठी नाईकांनी ही कामे थांबवली. माझ्या पराभवासाठी राष्ट्रवादी गेली अनेक वर्षे प्रयत्नशील असून यापैकी काही नेत्यांकडून आपल्या जिवाला धोका असल्याचा आरोपही कथोरे यांनी यावेळी केला. मी वेळोवेळी हे अजित पवारांच्या कानावर घातले, मात्र पक्षाने मला वापरुन घेतले, अशी टिका त्यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2014 3:50 am

Web Title: kisan kothere blams ncp for death threats
Next Stories
1 विदर्भासाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये काँग्रेस नेत्यांना स्वतंत्र आरक्षण हवे
2 दिल्लीत सरकार स्थापनेसाठी भाजपला पाचारण?
3 पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला गळती
Just Now!
X