14 December 2019

News Flash

नारायण राणेंचा शिवसेनेच्या वैभव नाईक यांच्याकडून धुव्वा

कोकणात घट्ट पाळेपुळे असलेले नारायण राणे आपल्या कुडाळ मतदार संघामध्ये पिछाडीवर असून शिवसेनेचे वैभव नाईक आघाडीवर आहेत.

| October 19, 2014 08:38 am

कोकणात घट्ट पाळेपुळे असलेले नारायण राणे यांना जोरदार धक्का बसला असून शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी राणेंचा तब्बल १०,२०३ मतांनी धुव्वा उडवला आहे. तर, रत्नागिरी मतदार संघात शिवसेनेचे उद्य सामंत विजयी झाले आहेत. लोकसभा निवडणूकीवेळी राणेंविरोधात बंड पुकारणारे दिपक केसरकरसुद्धा शिवसेनेकडून सावंतवाडी मतदार संघात विजयी झाले आहेत. कणकवली मतदार संघात नितेश राणे आघाडीवर आहेत. त्यामुळे कोकणात सध्या शिवसेनेची लाट दिसून येत आहे.

First Published on October 19, 2014 8:38 am

Web Title: konkan vidhansabha election result 2014
Just Now!
X