१९८८ पासून आतापर्यंत आठ वेळा विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आले. त्यापैकी सहा ठराव सभागृहात आवाजी मतदानाने मंजूर झाले आहेत.
*२५ मार्च १९९५ – मनोहर जोशी सरकारवरील ठराव.
*७ डिसेंबर १९९५ – मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळावर विश्वासदर्शक ठराव
*१७ फेब्रुवारी १९९९ – नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळावरील विश्वासदर्शक ठराव
*२३ ऑक्टोबर १९९९ – विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळावर ठराव
*१३ जून २००२ – विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळावर विश्वासदर्शक ठराव – मतदान अनुकूल १४३ तर विरोधात १३२ मते
*२३ जानेवारी २००३ – सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळावर ठराव – चर्चेविना आवाजी मतदानाने.
*१६ जुलै २००६ – विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळावर विश्वासदर्शक ठराव – मतदान, अनुकूल १५३ मते, विरोधात शून्य मत
*१९८८ – शरद पवार यांच्या मंत्रिमंडळावरील विश्वासदर्शक ठराव – चर्चेविना आवाजी मतदानाने