विधानसभा निवडणूकीचे संपूर्ण निकाल हाती आले असून पक्षनिहाय आकडेवारीनुसार भाजपच्या १२२, रासप १, शिवसेना ६३, काँग्रेस ४२, राष्ट्रवादी ४१, मनसे १ आणि इतर १८ जागांवर विजय प्राप्त केला आहे.
विजयी उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे-

  • मुंबई-ठाणे-नवी मुंबई:
  • मुंब्रा-कळवामधून राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड
  • धारावीमधून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड
  • जोगेश्वरी पूर्वमधून शिवसेनेचे रविंद्र वायकर
  • उल्हासनगर ज्योती कलानी
  • बोरिवली मतदारसंघातून भाजपचे विनोद तावडे
  • ठाण्यात संजय केळकर
  • दिंडोशीतून शिवसेनेचे सुनील प्रभू
  • भायखाळ्यात एमआयएमचे वारिस पठाण
  • बेलापूर भाजपच्या मंदा म्हात्रे
  • धारावीमधून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड
  • जोगेश्वरी पूर्व मधून सेनेचे रविंद्र वायकर
  • कोपरी पाचपाखाडीतून शिवसेनेचे एकनाथ शिंदे</li>
  • वरळीतून शिवसेनेचे सुनील शिंदे
  • माहीम मतदारसंघात शिवसेनेचे सदा सरवणकर
  • मुलुंडमध्ये भाजपचे सरदार तारासिंग
  • अणुशक्तीनगरमध्ये शिवसेनेचे तुकाराम काते
  • घाटकोपर पश्चिम मतदारसंघात भाजपचे राम कदम
  • पनवेल- भाजपचे प्रशांत ठाकूर
  • वडाळा- काँग्रेसचे कालिदास कोळमकर
  • मानखूर्द- सपाचे अबू आझमी
  • घाटकोपर- भाजपचे प्रकाश मेहता
  • कलिना- शिवसेनेचे संजय पोतनीस
  • वांद्रे(पश्चिम)- भाजपचे आशिष शेलार</li>
  • चारकोप- भाजपचे योगेश सागर
  • पालघरमध्ये शिवसेनेचे विजय घोडा
  • बेलापूर- भाजपच्या मंदा म्हात्रे
  • मालाड- काँग्रेसचे अस्लम शेख
  • ओवळा माजीवडामधून शिवसेनेचे प्रताप सरनाईक
  • ऐरोली – राष्ट्रवादीचे संदीप नाईक
  • कोपरी – पाचपाखडी – शिवसेनेचे एकनाथ शिंदे
  • कल्याण-पूर्व अपक्ष उमेदवार गणपत गायकवाड
  • वसई – बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर
  • गोरेगाव- भाजपच्या विद्या ठाकूर
  • डहाणूत भाजपचे पास्कल धनारे
  • चेंबुरमध्ये शिवसेनेचे प्रकाश फातर्फेकर
    ————————————–
  • पुणे:
  • बारामतीतून राष्ट्रवादीचे अजित पवार</li>
  • पर्वती मतदार संघातून माधूरी मिसाळ
  • कोथरूड भाजच्या प्रा. मेधा कुलकर्णी
  • वडगावशेरीतून भाजपचे जगदिश मुळीक
  • शिवाजीनगर भाजप विजय काळे
  • हडपसरमधून भाजपचे योगेश टिळेकर
  • कॅन्टोन्मेंटमधून भाजपचे दिलीप कांबळे
  • कसबामधून भाजपचे गिराश बापट
  • मावळमधून संजय (बाळा) भेगडे
  • शिरूरमध्ये भाजपचे बाबूराव पाचर्णे
  • जुन्नरमधून मनसेचे शरद सोनावणे
  • इंदापुरात राष्ट्रवादीचे दत्ता भरणे
  • पिंपरीमधून शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार
  • आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील
    ——————————————-
  • परळीमध्ये पंकजा मुंडे पालवे
  • बीड- राष्ट्रवादीचे जयदत्त क्षीरसागर
  • तासगाव-कवठेमहांकाळमधून आर.आर.पाटील
  • कोपरगाव- भाजपच्या स्नेहलता कोल्हे
  • बीड – आष्टीमध्ये भाजपचे भीमराव धोंडे
  • पंढरपूर- काँग्रेसचे भारत भालके
  • बार्शी- राष्ट्रवादीचे दिलीप सोपल
  • नागपूर दक्षिण- भाजपचे सुधाकर कोहळे
  • शेवगाव- भाजपच्या मोनिका राजळे
  • नाशिकमध्ये देवळाली मतदार संघातून शिवसेनेचे योगेश घोलप
  • नाशिक मध्य – भाजपचे देवयानी फरांदे
  • नाशिक पूर्व- भाजपचे बाळासाहेब सानप
  • नाशिक पश्चिम- भाजपच्या सीमा हिरे
  • नांदगावमधून राष्ट्रवादीचे पंकज भुजबळ
  • बोईसर- बहुजन विकास आघाडीचे विलास तरे
  • मुरबाड- भाजपचे किसन कथोरे
  • सिन्नरमध्ये शिवसेनेचे राजाभाऊ वझे 
  • इस्लामपुरात जयंत पाटील 
  • येवल्यामधून राष्ट्रवादीचे छगन भुजबळ 
  • कुडाळ शिवसेनेचे वैभव नाईक 
  • जळगावमधून अपक्ष उमेदवार शरद चौधरी 
  • मालेगाव-मध्यमधून काँग्रेसचे शेख आसिफ शेख रशिद 
  • रत्नागिरीतून शिवसेनेचे उद्य सामंत
  • अमळनेरमध्ये अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी विजयी
  • भोकर काँग्रेसच्या अमिता चव्हाण विजयी
  • शिर्डीतून काँग्रेसचे राधाकृष्ण विखे पाटील
  • जत मतदार संघातून भाजपचे विलासराव जगताप
  • नागपूर पश्चिममध्ये भाजपचे देवेंद्र फडणवीस विजयी
  • नागपूर पश्चिम – भाजपाचे सुधाकर देशमुख
  • नागपूर पूर्व  भाजपाचे कृष्णा खोपडे
  • नंदुरबारमधून भाजपचे विजयकुमार गावित
  • शिरूरमधून भाजपचे बाबुराव पाचर्णे
  • शिवडीमधून शिवसेनेचे अजय चौधरी
  • तिवसा मतदारसंघात काँग्रेसच्या यशोमती ठाकूर
  • कागलमध्ये राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांचा विजय
  • धुळे मतदार संघात भाजपचे अनिल गोटे
  • लातूर शहरमधून अमित देशमुख विजयी
  • जळगाव ग्रामिणमधून शिवसेनेचे गुलाबराव पाटील
  • कराड दक्षिण पृथ्वीराज चव्हाण
  • नवापूरमधून काँग्रेसचे सुरुपसिंग नाईक
  • सिंदखेडा- भाजपचे जय़कुमार रावल
  • कोल्हापूर- भाजपचे अमल महाडीक
  • करमाळा- शिवेसेनेचे नारायण पाटील
  • आंबेगाव- राष्ट्रवादीचे दिलीप वळसे-पाटील
  • उस्मानाबाद-  राष्ट्रवादीचे राणा जगजितसिंह पाटील
  • बुलढाणा – काँग्रेसचे हर्षवर्धन सकपाळ
  • सावनेर – काँग्रेसचे सुनिल केदार
  • परांडा- राष्ट्रवादीचे राहुल मोटे
  • श्रीवर्धनमधून राष्ट्रवादीचे अवधूत तटकरे
  • उल्हासनगर – राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी
  • बल्लारपूर – भाजपचे सुधीर मुनगंटीवार
  • पुरंदर – शिवसेनेचे विजय शिवतारे
  • सातारा- कोरेगाव राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे
  • फलटण – राष्ट्रवादीचे दीपक चव्हाण
  • बीड – केजमधून भाजपाच्या संगीता ठोंबरे
  • दर्यापूर – रमेश बुंदेले विजयी
  • कणकवली – नितेश राणे
  • गुहागर – राष्ट्रवादीचे भास्कर जाधव
  • सांगोला- शेकापचे गणपतराव देशमूख
  • इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे
  • अचलपूरमधील अपक्ष उमेदवार बच्चू कडू
  • लोहा- शिवसेनेचे प्रतापराव चिखलीकर
  • रावेर – भाजपचे हरिभाऊ जावळे
  • मोर्शी – भाजपचे अनिल भोंडे
  • जत – भाजपचे विलास जगताप
  • शिरपूर – काँग्रेसचे काशिराम पावरा
  • लातूर – अहमदपूर मधून अपक्ष विनायकराव पाटील
  • खेड-आळंदी – शिवसेनेचे सुरेश गोरे
  • हिंगणगाट – भाजप समीर कुणावार
  • पुसद- राष्ट्रवादीचे मनोहर नाईक
  • कागल – राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ
  • मेहकर – संजय रायमुलकर (शिवसेना)
  • राजापूर- राजन साळवी – शिवसेना
  • तिवसा – यशोमती ठाकूर (काँग्रेस)
  • अहमदनगर- राष्ट्रवादीचे संग्राम जगताप
  • श्रीगोंदा राष्ट्रवादीचे राहुल जगताप
  • उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीचे जगजितसिंह पाटील
  • तुळजापूर – काँग्रेसचे मधुकरराव चव्हाण
  • उमरखेडमधून भाजपचे मदन येरावर
  • श्रीरामपूरमधून काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे
  • फलटणमध्ये राष्ट्रवादीचे दीपक चव्हाण
  • अक्कलकोट- काँग्रेसचे सिद्धराम म्हेत्रे
  • औरंगाबाद पूर्व- भाजपचे अतुल सावे
  • माळशिरसमधून राष्ट्रवादीचे हनुमंत डोळस
  • सोलापूर मध्यमधून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे
  • दौंडमधून रासपचे राहुल कुल
  • राधानगरीमधून शिवसेनेचे प्रकाश आबिटकर
  • उमरेड – भाजपचे सुधीर पारवे
  • राजापूर शिवसेनेचे राजन साळवी
  • कामठीमध्ये भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे
  • शिराळामध्ये भाजपचे शिवाजीराव नाईक
  • दिंडोरीमधून राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ
  • चिखली काँग्रेसचे राहुल बोंद्रे
  • वणी – भाजपचे संजीवरेड्डी बोदकुरवार
  • अहेरी – भाजपचे राजे अंबरिश राव
  • वाशिम – भाजपचे लखन मलिक
  • रामटेक -भाजपचे मल्लिकार्जुन रेड्डी
  • मोहोळमध्ये राष्ट्रवादीचे रमेश कदम

Women Voters in India
निवडणूक आयोगाने ‘तो’ कठोर निर्णय घेतला आणि महिला मतदारांची संख्या वाढली
Crimes against 252 candidates in the first phase Lok Sabha Elections
पहिल्या टप्प्यात २५२ उमेदवारांवर गुन्हे
mahayuti and maha vikas aghadi face problem with alliance partner over seat sharing issue
विश्लेषण : राज्यात दोन्ही आघाड्यांची कोंडी का होत्येय? विधानसभेच्या गणितांमुळे लोकसभेच्या जागावाटपात अडचण? 
Bhavna Gawlis political future is uncertain Will the cm eknath shinde keep his promise
भावना गवळींचे राजकीय भवितव्य अधांतरीच! मुख्यमंत्र्यांची ‘कामाला लागा’ सूचना वल्गना ठरणार?