घटस्थापनेच्या मुहूर्तावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे(मनसे) गुरूवारी विधानसभा निवडणुकीसाठी १५३ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. राज ठाकरे यांनी लोकसभेच्या पराभवानंतर स्वत: विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. मध्यंतरी ठाकरे घराण्याचा जेनेटिक प्रॉब्लेम निवडणूक लढविण्याच्या निर्णयाआड येत असल्याचेही त्यांनी सांगितले होते.  मात्र, मनसेच्या पहिल्या यादीत तरी राज ठाकरेंचे नाव पहायला मिळाले नाही. 
शालिनी ठाकरे, नितीन सरदेसाई, शिशिर शिंदे, मंगेश सांगळे, प्रकाश भोईर, प्रविण दरेकर, नितीन सरदेसाई, वसंत गिते या मनसेच्या प्रमुख नेत्यांची नावे पहिल्या यादीत समाविष्ट आहेत. मात्र, बाळा नांदगावकर यांच्या नावाचा यादीत समावेश नसल्याने ते निवडणूक लढणार की नाही, याबद्दल साशंकता आहे. लोकसभा निवडणुकीत मनसेच्या सर्व उमेदवारांना दारूण पराभव झाला होता. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत तरी राज ठाकरे यांचा करिष्मा चालणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. दरम्यान, आज मुंबईत राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेच्या बहुप्रतिक्षित ब्लू प्रिंटचे सादरीकरण करण्यात येणार आहे.
मनसेने जाहीर केलेल्या उमेदवारांची मतदारसंघनिहाय यादी पुढीलप्रमाणे:-

मुंबई
बोरिवली – नयन कदम
मागाठणे – प्रविण दरेकर
मुलुंड – सत्यवान दळवी
विक्रोळी – मंगेश सांगळे
भांडूप पश्चिम – शिशिर शिंदे
जोगेश्वरी पू- भालंचद्र अंबुरे
दिंडोशी – शालिनी ठाकरे
कांदिवली पू- अखिलेश चौबे
चारकोप – दीपक देसाई
अंधेरी पश्चिम – रईस लष्करीया
अंधेरी पूर्व- संदीप दळवी
विलेपार्ले – सुहास शिंदे
चांदिवली – ईश्वर तायडे
घाटकोपर प.- दिलिप लांडे
घाटकोपर पूर्व-सतिश नारकर
कुर्ला – स्नेहल  जाधव
कलिना- चंद्रकांत मोरे
वांद्रे पू- शिल्पा सरपोतदार
शीव- कोळीवाडा – बाबा कदम
वडाळा – आनंद प्रभू
माहिम – नितीन सरदेसाई
वरळी – विजय कुरतडकर
भायखळा – संजय नाईक
मलबार हिल – अॅड. राजेंद्र शिरोडकर
मुंबादेवी – इम्तियाज अमीन

lok sabha elections 2024 udayanraje bhosale declared bjp candidate from satara
साताऱ्याची जागा भाजपने बळकावली; राष्ट्रवादीला धक्का; ठाणे, रत्नागिरी, नाशिकचा तिढा कायम
Alibaug, Rahul Narvekar
अलिबागचे नामकरण करण्याची मागणी, विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात तक्रार दाखल
Sanjay Nirupam
ठाकरे गटाच्या उमेदवार यादीमुळे संजय निरुपम बंडखोरीच्या पवित्र्यात? काँग्रेसला इशारा देत म्हणाले…
NCP won seven seats in the Lok Sabha elections 2024 Pune news
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला सात जागा? बैठकीत चर्चा काय झाली?

ठाणे
विक्रमगड – भरत हजारे
नालासोपारा – विजय मांडवकर
भिवंडी ग्रामीण – दशरथ पाटील
शहापूर – ज्ञानेश्वर तळपदे
कल्याण प. – प्रकाश भोईर
अंबरनाथ – विकास कांबळी
कल्याण पूर्व – नितीन निकम
ओवळा माजीवडा – सुधाकर चव्हाण
बेलापूर – गजानन काळे

रायगड
पनवेल – केसरी पाटील
कर्जत – जे पी पाटील
उरण – अतुल भगत
पेण – गोवर्धन पोलसानी
महाड – सुरेंद्र चव्हाण
प. महाराष्ट्र

कोकण
रत्नागिरी
दापोली – वैभव खेडेकर

सिंधुदुर्ग
सावंतवाडी – परशुराम उपरकर

पुणे
जुन्नर – शरद सोनावणे
खेड-आळंदी – समीर ठिगळे
शिरुर – संदीप भोंडवे
दौंड – राजाभाऊ तांबे
पुरंदर – बाबा जाधवराव
भोर – संतोष दसवडकर
चिंचवड – अनंत कोराळे
कोथरुड – किशोर शिंदे
खडकवासला – राजाभाऊ लायगुडे

नंदुरबार
नंदुरबार -गुलाबसिंग वसावे
नवापूर – महादेव वसावे

धुळे
धुळे ग्रामिण- अजय माळी

जळगाव
रावेर – जुगल पाटील
भुसावळ – रामदास सावकारे
जळगाव शहर – ललित कोल्हे
एरंडोल – नरेंद्र पाटील
चाळीसगाव – राकेश जाधव
पाचोरा – दिलीप पाटील

विदर्भ
बुलढाणा
बुलडाणा- संजय गायकवाड
चिखली – विनोद खरपास
सिंदखेड राजा – विनोद वाघ
जळगाव जामोद – गजानन वाघ

अकोला
अकोट – प्रदीप गावंडे
अकोला पश्चिम – पंकज साबळे
मुर्तिजापूर – रामा उंबरकर

कोल्हापूर
चंदगड – दिवाकर पाटील
करवीर – अमित पाटील
शिरोळ – विजय भोजे

सांगली
सांगली – स्वाती शिंदे
खानापूर – भक्तराज ठिगळे
तासगाव – सुधाकर खाडे
जत – भाऊसाहेब कोळेकर

सोलापूर
सोलापूर शहर (उ) – अनिल व्यास
अक्कलकोट – फारुख शाब्दी
माळशिरस – किरण साठे

सातारा
कोरेगाव – युवराज पवार
माण – धैर्यशील पाटील
कराड (उ) – राजेंद्र केंजळ
कराड (द) – अॅड. विकास पवार
पाटण (द) -रविंद्र शेलार

मराठवाडा
निलंगा  – अभय साळुंखे
औसा – बालाजी गिरे
उमरगा – विजय क्षीरसागर
तुळजापूर – अमर कदम
उस्मानाबाद – संजय यादव
परांडा – गणेश शेंडगे
करमाळा – जालिंदर जाधव
मोहोळ – दिपक गवळी