उत्तर महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांचे राजकीय भवितव्याचा आज फैसला लागणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील निकालाचे लाईव्ह अपडेट्स-

* जळगाव जामोदहून भाजपचे संजय कुटे विजयी 
* इगतपुरीत काँग्रेसच्या निर्मला गावित विजयी 
* नांदगावमधून राष्ट्रवादीचे पंकज भुजबळ विजयी 
* नाशिक पूर्व मतदारसंघातून भाजपचे बाळासाहेब सानप विजयी 
* नाशिक मतदारसंघात मनसेचे वसंत गीते पराभूत 
* जळगाव ग्रामीण मतदारसंघात शिवसेनेचे गुलाबराव पाटील विजयी
* धुळे मतदारसंघात भाजपचे अनिल गोटे विजयी
* मालेगाव बाह्य मतदारसंघातून शिवसेनेच्या दादा भुसेंचा विजय 
* अंमळनेरमध्ये अपक्ष शिरीष चौधरी विजयी
* मालेगाव मध्य मतदारसंघातून काँग्रेसचे आसिफ शेख विजयी 
* सिन्नर मतदारसंघात शिवसेनेचे राजाभाऊ वाझे  विजयी
* येवला मतदारसंघातून छगन भुजबळ विजयी 
* देवळालीतून शिवसेनेचे योगेश घोलप विजयी 
* निफाड मतदारसंघातून विद्यमान आमदार अनिल कदम विजयी 
* नांदगाव मतदारसंघात राष्ट्रवादीचे पंकज भुजबळ पिछाडीवर 
* जळगावमध्ये शिवसनेचे सुरेश जैन 2200 मतांनी पिछाडीवर
* नाशिकमध्ये मनसेला धक्का; चारही उमेदवार पिछाडीवर
* छगन भुजबळ येवल्यातून आघाडीवर आहेत.
* मुक्ताईनगरमधून भाजपचे ज्येष्ट नेते एकनाथ खडसे आघाडीवर.  
* डॉ. विजयकुमार गावित नंदुरबारमधून आघाडीवर.
* जुन्नरमधून मनसेचे शरद सोनावने आघाडीवर.