News Flash

ठाकूर, गायकवाड युतीच्या वाटेवर

टोलप्रश्नावरून नाराज झालेले पनवेलचे काँग्रेस आमदार प्रशांत ठाकूर भाजपच्या संपर्कात असून त्यांच्या पक्षप्रवेश आणि उमेदवारीबाबत विचार सुरू आहे

| September 15, 2014 02:39 am

टोलप्रश्नावरून नाराज झालेले पनवेलचे काँग्रेस आमदार प्रशांत ठाकूर भाजपच्या संपर्कात असून त्यांच्या पक्षप्रवेश आणि उमेदवारीबाबत विचार सुरू आहे, असे सूत्रांनी सांगितले. तर कल्याणचे अपक्ष आमदार गणपत गायकवाड हेही शिवसेनेच्या वाटेवर असून त्यांचा पक्षप्रवेश लवकरच होण्याची शक्यता आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2014 2:39 am

Web Title: prashnat thakur may join bjp ganpat gaykwad may join shiv sena
Next Stories
1 ‘गयारामां’वर आबांची टीका
2 भाजप आणि सेनेसाठी प्रत्येकी १३५ जागांचा प्रस्ताव – रूडी
3 BLOG: टिळ्याचा रंग बदलणारे जुजबी सत्तांतर नको
Just Now!
X