News Flash

‘काँग्रेस-राष्ट्रवादीचा व्हायरस नष्ट करा’

देशात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वातील सरकार विकासाच्या महामार्गावरून मार्गक्रमण करीत असून येत्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या विकासासाठी राज्यातील काँग्रेस राष्ट्रवादीचा विकासाच्या आड येणारा व्हायरस दूर करा

| October 12, 2014 03:26 am

देशात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वातील सरकार विकासाच्या महामार्गावरून मार्गक्रमण करीत असून येत्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या विकासासाठी राज्यातील काँग्रेस राष्ट्रवादीचा विकासाच्या आड येणारा व्हायरस दूर करा, असे आवाहन केंद्रीय नौकानयन व रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी उरणमधील जाहीर सभेत बोलताना केले. भाजपचे उरण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार महेश बालदी यांच्या प्रचारार्थ शनिवारी जसखार येथील रत्नेश्वरी मंदिर मैदानात प्रचार सभेत ते बोलत होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2014 3:26 am

Web Title: remove congress ncp from maharashtra nitin gadkari
टॅग : Nitin Gadkari
Next Stories
1 निवडणूक प्रचारातून चित्रपट अभिनेते गायब!
2 समीकरणांचा अंदाज वर्तवणे कठीण
3 निवडणुकीतील नारायण: अवघे ८४ वयोमान!
Just Now!
X