28 November 2020

News Flash

मुंबईतील शिवसेना उमेदवारांची यादी जाहीर

विधानसभा निवडणुकांसाठी शुक्रवारी शिवसेनेने मुंबईतील उमेदवारांची यादी जाहीर केली.

| September 26, 2014 12:24 pm

विधानसभा निवडणुकांसाठी शुक्रवारी शिवसेनेने मुंबईतील उमेदवारांची यादी जाहीर केली. जागावाटपाच्या मुद्द्यावर एकमत न झाल्यामुळे गुरूवारी भाजप आणि महायुतीतील घटकपक्षांनी शिवसेनेची साथ सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आगामी निवडणुकांत एकट्या पडलेल्या शिवसेनेच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबईतील शिवसेना उमेदवारांची मतदारसंघनिहाय यादी पुढीलप्रमाणे.

रमेश लटके – अंधेरी पूर्व
जयवंत परब – अंधेरी पश्चिम
कांदिवली पूर्व- अमोल किर्तीकर
दिंडोशी – सुनील प्रभू
अजय चौधरी – शिवडी
सुनील शिंदे – वरळी
सदा सरवणकर – माहिम
वांद्रे पूर्व – बाळा सांवत
दहीसर – विनोद घोसाळकर
गोरेगाव – सुभाष देसाई
जोगेश्वरी – रवींद्र वायकर
धारावी – बाबुराव माने
विलेपार्ले – शशिकांत पाटकर
कल्याण (प.) – विजय साळवी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2014 12:24 pm

Web Title: shiv sena declares candidate list for mumbai
टॅग Shiv Sena
Next Stories
1 विधानसेभतील छुप्या युतीचा उच्चार करून फडणवीसांचा सेनेला टोला
2 पृथ्वीराज चव्हाणांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
3 राजू शेट्टी भाजपसोबत महायुतीतच राहणार
Just Now!
X