21 September 2020

News Flash

सोनिया गांधी आजपासून रायबरेलीच्या दौऱ्यावर

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी सोमवारपासून रायबरेली या त्यांच्या मतदारसंघाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत़ या दौऱ्यात त्या मतदारसंघातील लोकांसाठी अनेक योजनांची घोषणा करणार आहेत

| September 1, 2014 03:15 am

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी सोमवारपासून रायबरेली या त्यांच्या मतदारसंघाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत़  या दौऱ्यात त्या मतदारसंघातील लोकांसाठी अनेक योजनांची घोषणा करणार आहेत, असे गांधी यांचे सचिव क़े एल़ शर्मा यांनी सांगितल़े  गांधी मंगळवारी स्थानिक पक्ष कार्यकर्त्यांचीही भेट घेणार आहेत़

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2014 3:15 am

Web Title: sonia gandhi to tour raebareli today
Next Stories
1 प्रशासकांच्या काळात राज्य बँक फायद्यात
2 विद्यासागर राव यांना शपथ
3 हा अपयश झाकण्याचा भाजपचा प्रयत्न
Just Now!
X