News Flash

निवडणूक जनमत चाचण्यांवर नाही, तर कर्तृत्वावर विश्वास! – उद्धव ठाकरे

प्रसार माध्यमांमधून दाखवण्यात येत असेलेल्या निवडणूक जनमत चाचण्या खोट्या असून, शिवसेना जनमत चाचण्याकरत बसत नसून लोकांची कामे करण्यासाठी बांधील आहे.

| October 11, 2014 09:47 am

प्रसार माध्यमांमधून दाखवण्यात येत असेलेल्या निवडणूक जनमत चाचण्या खोट्या असून, शिवसेना जनमत चाचण्याकरत बसत नसून लोकांची कामे करण्यासाठी बांधील आहे. लोकसभेच्या प्रचारावेळी हे ठाण्याचे मैदान पुर्ण भरले नव्हते असा चिमटा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपला काढला. उद्धव ठाकरे शनिवारी ठाण्यामध्ये शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचार सभेमध्ये बोलत होते. युती तुटण्याचे खापर उध्दव ठाकरे यांनी यावेळी भाजपवर फोडले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 11, 2014 9:47 am

Web Title: uddhav thackeray slams bjp in thane rally
Next Stories
1 सत्तेत असणाऱ्यांनी प्रथम स्वत:च्या कामाचा हिशेब द्यावा- राज ठाकरे
2 गरिबांसाठीच्या योजना कमकुवत करण्याचा केंद्राचा प्रयत्न- सोनिया गांधी
3 ‘अच्छे दिन आयेंगे’च्या आश्वासनाचे काय झाले?- ज्योतिरादित्य शिंदे
Just Now!
X