News Flash

शनिवारचे ‘लक्ष्मीदर्शन’

अमळनेर येथे मध्यरात्री एका हॉटेलमध्ये थांबलेल्या दोघांकडून ८० लाख रुपये. भुसावळ येथे हॉटेलमध्ये मध्यरात्री तीनच्या सुमारास पाच लाख रुपयांची रोकड हस्तगत.

| October 12, 2014 03:43 am

 नवी मुंबई
*किती? २२ लाख
*कुठे? कोपरी गावात दोन इनोआ गाडय़ांतून. शुक्रवारी रात्री उशिरा.
*बचाव : चौकशी उशिरापर्यंत सुरू होती त्यामुळे या रोकड वाहतुकीचे कारण जाहीर नाही.
वर्धा
*किती? ५ लाख
*कुठे? हिंगणघाटमध्ये भाजप उमेदवार समीर कुणावार यांच्या बंधूच्या कर्मचाऱ्याकडून.
*बचाव : बांधकाम मजुरांना द्यायची रक्कम आहे.

पुणे
*किती? ५ लाख
*कुठे? शिरूरजवळ करडे-कोरेगाव रस्त्यावर सफारी मोटारीत
*बचाव : मोटार खरेदीसाठीची रक्कम.
जळगाव
*किती? २ कोटी
*कुठे? जळगावच्या सहा तालुक्यांत. अमळनेर येथे मध्यरात्री एका हॉटेलमध्ये थांबलेल्या दोघांकडून ८० लाख रुपये. भुसावळ येथे हॉटेलमध्ये मध्यरात्री तीनच्या सुमारास पाच लाख रुपयांची रोकड हस्तगत.
*बचाव : काही रकमा या बँकेच्याच अखत्यारितील होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2014 3:43 am

Web Title: unaccounted money seized on saturday
टॅग : Code Of Conduct
Next Stories
1 जळगावमध्ये दोन कोटी जप्त
2 मराठीने केला कानडी भ्रतार!
3 मुंडेंच्या अपघाती मृत्यूची पुन्हा चौकशी करा – ठाकरे
Just Now!
X