News Flash

सर्वदा सढळ दान

उपक्रमाच्या माध्यमातून परिचय करून देण्यात आलेल्या दहा संस्थांना मदतीचा ओघ सुरू आहे.

सर्वदा सढळ दान
‘सर्वकार्येषु सर्वदा’ या ‘लोकसत्ता’च्या उपक्रमास या वर्षीही सहृदय वाचकांनी उदंड प्रतिसाद दिला.

‘लोकसत्ता’च्या सर्वकार्येषु सर्वदा या उपक्रमाच्या माध्यमातून परिचय करून देण्यात आलेल्या दहा संस्थांना मदतीचा ओघ सुरू आहे. ‘लोकसत्ता’च्या विविध विभागीय कार्यालयांमध्ये या संस्थांच्या नावाने धनादेश जमा होत आहेत.
* अमिता नितीन गडकरी, डोंबिवली, रु. २,०००/-, *श्रवणकुमार पी. जगताप, डोंबिवली, रु. २,००२/-, *विजय गजानन जायदे, डोंबिवली, रु. २,०००/-, *डॉ. भालचंद्र आर. जोशी, मुलुंम्ड, रु. २,०००/-, *शैलेश देशमुख, मुलुंड, रु. २,०००/-, *प्रभाकर बी, बाल्लीकर, ठाणे, रु. २,०००/-, *सुमंत सहदेव चव्हाण, मुलुंड, रु.२,०००/-, *सतिश यशवंत मोरे, डोंबिवली, रु. २,०००/-, *अवधुत कोटणीस, डोंबिवली. रु. २,०००/-, *सतीश वसंत कुलकर्णी, ठाणे, रु. २,०००/-, *एस. जी. खंडकर, ठाणे, रु. २,०००/-, *संजय पी. राशिनकर, कळवा, रु. १,५५१/-, *दत्तात्रय काशिनाथ अनाप, ठाणे, रु. १,५००/-, *रमाकांत भास्कर दाभोळकर, ठाणे, रु. १,२५१/-, *कमलाकर श्रीनिवास ठाकूरदेसाई, ठाणे, रु. १,१११/-, *सुधाकर दिपचंद चौधरी, कल्याण, रु. १,१११/-, *सरिता महेश पवार, कळवा, रु. १,१००/-, *महेश सिताराम पवार, कळवा, रु. १,१००/-, *प्रणव ए. जोशी, अंबरनाथ, रु. १,१००/-, *वसंत बा. धुरी, मुलुंड, रु. १,००१/-, *अशोक भाऊ शिंदे, ठाणे, रु. १,००१/-, *एम. जी. काथे, ठाणे, रु. १,००१/-, *वर्षां विद्याधर छत्रे, कळवा, रु. १,००१/-, *प्रदीप लक्ष्मण कोतवडेकर, डोंबिवली, रु. १,००१/, *अंजली विनायक जोशी, ठाणे, रु. १,००१/-, *सुनीता अरुण देवरे, ठाकुर्ली, रु. १,००१/-, *जी. वाय. काथे, ठाणे, रु. १,०००/-, *एम. एस. भाबड, कल्याण, रु. १,०००/-, *विजय रणदिवे, डोंबिवली, रु. १,०००/-, *हरी महाजन, घणसोली, रु. १,०००/-, *अक्षता मांजरेकर, घाटकोपर, रु. १,०००/-, *सुनील गणपत सावंत, डोंबिवली, रु. १,०००/-, *श्रीराम घ. पंडित, ठाणे, रु. १,०००/-, *प्रमोद विनायक नामजोशी, ठाणे, रु. १,०००/-, *आर. बी. आणेकर, डोंबिवली, रु. १,०००/-, *विद्येश कुलकर्णी, कल्याण, रु. १,०००/- .

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2015 12:23 am

Web Title: donation for loksatta sarva karyeshu sarvada
Next Stories
1 सर्वदा सढळ दान..
2 मुक्तहस्ते सहकार्य..
3 ‘वाघा’ची ‘बॉर्डर’!
Just Now!
X