‘लोकसत्ता’च्या सर्वकार्येषु सर्वदा या उपक्रमाला सालाबादप्रमाणे यंदाही भरघोस प्रतिसाद लाभला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून परिचय करून देण्यात आलेल्या दहा संस्थांना मदतीचा ओघ सुरू झाला आहे. ‘लोकसत्ता’च्या विविध विभागीय कार्यालयांमध्ये या संस्थांच्या नावाने धनादेश जमा होत आहेत. या संस्थांना एक हजार रुपये व त्यापुढे आर्थिक मदत करणाऱ्या देणगीदारांची नावे दररोज प्रसिद्ध केली जाणार आहेत..

५ ऑक्टोबर २०१५ रोजी मदत करणाऱ्या देणगीदारांची नावे पुढीलप्रमाणे..

*देवीदास शंकर मांदुस्कर, ठाणे १,००,००० * जयंत एम. देवकर, मुलुंड १,००,००० *आशा अनंत ओक, कल्याण ५०,००० *हरि माळी, ठाणे ३०,००० *उमा विश्वास चिंचोरे, ठाणे २०,००० *     श्रीकांत लक्ष्मण कर्डेकर, डोंबिवली १५,००० *जितेंद्र रामचंद्र चिवटे, ठाणे १५,००० *योगेश वसंत शिंदे, ठाणे १५,००० *डॉ. सी. वाय. देवधर, डोंबिवली १५,००० * सुभाष सदाशिव पिंपुटकर, मुलुंड १५,००० *समीर एस. सावरकर,ठाणे ११,००० *संजय विष्णू धस, डोंबिवली १०,०७० *कमलाकर अनंत तळवलकर, डोंबिवली १०,००२ *प्रभाकर शंकर आपटे, ठाणे १०,००० *निलिमा प्रभाकर आपटे, ठाणे १०,००० *निलिमा गुरूनाथ सामंत, ठाणे १०,००० *प्रमोद विनायक डोळस, डोंबिवली १०,००० *जगन्नाथ वासुदेव साठे. ठाणे १०,००० *कृ. शां. परांजपे, ठाणे १०,००० *श्रेया सुहास सावंत, ठाणे १०,००० *      तु. र. सामंत, ठाणे ९,००० *डी. एन. उपाध्ये, ठाणे ८,००४ *नीता महाजन, कोपरखैरणे ६,००३ *ताराचंद महाजन, कोपरखैरणे ६,००३ *सुनीता सुरेश अभ्यंकर, ठाणे ६,००० *पुष्पलता बी. पटवर्धन, ठाणे ६,००० *रेखा शिवाजी देसाई, ठाणे ६,००० * मोहन पुरुषोत्तम मिरकर (कै. पुरुषोत्तम मिरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ) दहिसर ५,५५५ *कुमुद नागले, मुलुंड ५,०१० *शलाका जे. चोचे, ठाणे ५,००१ *अजित एन. कुलकर्णी, ठाणे ५,००० *रेवती सप्रे ५,००० *नीलम व्ही. राणे, ठाणे ५,००० *स्नेहस मुकुंद ठाकूरदेसाई, ठाणे ५,००० *सीताराम धुं. काकतकर, डोंबिवली ५,००० *योगेश बालाजी गाळोदे, भिवंडी ५,००० *   वैशालिनी एस. खैरनार, ठाणे ४,००४ * श्रीराम बिवलकर, बोरिवली ४,००० * अक्षय तिगडे, ४,००० * समीर विजय लिमये, ठाणे ४,००० *नेत्रा एच. दांडेकर, ठाणे ४,००० *नीला ए. उपळेकर, दहिसर ३,००२ * एम. ए. विचारे, ऐरोली ३,००० *संपदा एन. नाखरे, ठाणे ३,००० *दीपक पै, ठाणे २,५००.