29 January 2020

News Flash

मदतीचा वर्षांव..

अनामिक, पुणे, रु. ४०००० अनामिक, साखरपा, रु. ३३००० दिवाकर कुलकर्णी

‘सर्वकार्येषु सर्वदा’ या ‘लोकसत्ता’च्या उपक्रमास या वर्षीही सहृदय वाचकांनी उदंड प्रतिसाद दिला.

अनामिक, पुणे, रु. ४०००० अनामिक, साखरपा, रु. ३३००० दिवाकर कुलकर्णी, तळेगाव दाभाडे, रु. ३०००० माधव भटमुळे, औरंगाबाद, रु. २०००० धनंजय बोरकर, भाडुंप, रु. १०००० मिलिंद अभ्यंकर, औरंगाबाद, रु. १०००० अनामिक, पुणे, रु. १०००० श्रीकांत तांबे, औरंगाबाद, रु. १०००० डॉ. भालचंद्र मालाणी, परभणी, रु. १०००० श्रीराम फडके, बीड, रु. ५००० अनिल फडके, बीड, रु. ५००० अनिल जोशी, लातूर, रु. ५००० वसुधा पुरोहित, औरंगाबाद, रु. ५००० (कै. वसंत बळीराम पुरोहित यांच्या स्मरणार्थ) चंद्रकांत भातलोंढे, लातूर, रु. ४५०० विजय कुलकर्णी, औरंगाबाद, रु. ४००० कल्याणी खेकळे, औरंगाबाद, रु. ३००० रविकिरण गांधी जैन, पुणे, रु. २१०० अरुण असरढोकर, परभणी, रु. २००० विनिता रोजेकर, औरंगाबाद, रु. २००० अनंत कुंभार, नांदेड, रु. २००० सुलभा गोखले, पुणे, रु. ११०१ अमित नहार-जैन, पुणे, रु. ११०० प्रशांत गडगे, पुणे, रु. १००१ प्रसाद मटकर, अंबरनाथ, रु. १००० उषा जोशी, पुणे, रु. १००० जयमाला कामटे, नांदेड, रु. १००० यशवंत खेडेकर, बांद्रा, रु. १००००० वसुधा वसंत मोडक, ठाणे, रु. ५०००० रमेश बेंद्रे, वाशी, रु. ४०००० वैभव पाडावे, ठाणे, रु. ३५००० आर. जी. पेठे, डोंबिवली, रु. २५००० स्वाती जोग, ठाणे, रु. २५००० प्रदीप वालावलकर, डोंबिवली, रु. २०००० आरती फडके, ठाणे, रु. २०००० हनुमान यादव पोंक्षे, डोंबिवली, रु. २०००० स्नेहा हनुमान पोंक्षे, डोंबिवली, रु. २०००० अशोक गोखले, ठाणे, पत्नी कै. अनुपमा गोखले यांच्या स्मरणार्थ रु. २०००० नितीन परशुराम राणे, भांडुप, रु. २०००० निरंजन भोसले, ठाणे, रु. २०००० भावना पंडित, ठाणे, रु. १५००३ मैत्रपालवी प्रतिष्ठान, मुलुंड, रु. १५००० महेंद्र लाड, सानपाडा, रु. ११००७ कृपा व्ही. गोंधळेकर, ठाणे, रु. १००१० हरि रानडे व सरोजिनी रानडे, ठाणे, रु. १०००५ अश्विनी जोगळेकर, ठाणे (कै. इंदुमती मुकुंद जोगळेकर व कै. कलावती चिंतामण दांडेकर यांच्या स्मरणार्थ) रु. १००००.

धनादेश पाठविण्याची अंतिम मुदत ५ नोव्हेंबर
‘सर्वकार्येषु सर्वदा’ या ‘लोकसत्ता’च्या उपक्रमास या वर्षीदेखील सहृदय वाचकांनी उदंड प्रतिसाद दिला. जनकल्याणाचा वसा घेऊन प्रतिकूल परिस्थितीतही कार्य चालू ठेवणाऱ्या संस्था व कार्यकर्त्यांचा परिचय वाचून अनेक वाचकांनी मदतीचा हात पुढे केला. गणेशोत्सवात सुरू झालेल्या या दानयज्ञात वाचकांच्या मदतरूपी समीधा अजूनही ‘लोकसत्ता’कडे पोहोचत आहेत. आता वेळ आली आहे थांबण्याची. येत्या ५ नोव्हेंबपर्यंत आपले धनादेश ‘लोकसत्ता’ कार्यालयाकडे पोहोचावेत ही अपेक्षा. त्यानंतर हे सर्व धनादेश संबंधित संस्थांना समारंभपूर्वक प्रदान केले जातील.

First Published on October 30, 2015 7:09 am

Web Title: donation from peoples
Next Stories
1 मदतीचा ओघ सुरूच..
2 कामगार कायद्यांत सकारात्मक बदल हवा!
3 मदतीचा वर्षांव..
Just Now!
X