26 November 2020

News Flash

सर्वकार्येषु सर्वदा : सेवाव्रतींच्या उमेदीला बळ

एक हजार रुपये आणि त्याहून अधिक रक्कम देणाऱ्या देणगीदारांची नावे खालीलप्रमाणे

(संग्रहित छायाचित्र)

सर्वसमावेशक समाजासाठी सेवावृत्तीने कार्यरत असलेल्या संस्थांना आर्थिक पाठबळ देणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाला यंदाही दात्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे सेवाव्रतींच्या उमेदीला बळ मिळत असल्याचे आश्वासक चित्र आहे. या उपक्रमातील यंदाच्या दहा संस्थांसाठी ‘लोकसत्ता’च्या विविध कार्यालयांत मदतीच्या धनादेशांचा ओघ सुरू आहे.  यंदा  कॉसमॉस बॅंकेच्या सहकार्याने ऑनलाइन देणगीची सुविधा उपलब्ध असून, त्यासही मोठा प्रतिसाद मिळत आहे.

एक हजार रुपये आणि त्याहून अधिक रक्कम देणाऱ्या देणगीदारांची नावे खालीलप्रमाणे

* माधवी अशोक मुळगावकर, चेंबुर रु. १००००० *सुनीला जोशी, ठाणे यांजकडून कै. विजय जोशी यांच्या स्मरणार्थ रु. १००००० *शशिकांत शांताराम जोशी, अंधेरी रु.८०००० * नुतन प्रधान, मुलुंड रु. ३३००० *अरुण रामाणी, प्रभादेवी रु. ३०००० * डॉ. सुनील बी. शहा, माहिम रु. २५००० *पल्लवी अ. कामत, माटुंगा रु.२१००० *सुगंधा एस. परुळकर, माटुंगा रु.२१००० *सुनंदा दत्तात्रय पाध्ये, मालाड रु. २०००० *सुनीता कुंजविहारी परब, अंधेरी यांजकडून कै. कुंजविहारी कृष्णाजी परब, कै. शंकर भिवाजी व कै. सुमतीबाई परब व कै. दाजीबा बाबाजी व कै. सीताबाई परब यांच्या स्मरणार्थ रु. १५००० *विनायक गजानन हजिरनीस, दहिसर रू.१५००० *अलकनंदा विनायक हजिरनीस, दहिसर रु.१५००० *व्ही. एस. जोगळेकर, चेंबूर रु.१५००० *मेधा शैलेश गुप्ते, रु. १५०००*सुप्रिया मिसुरकर रु. १३००० *अनामिक, विलेपार्ले रु. ११५०० *स्मिता स. आळवे,नेरुळ रु.१०२०८ *प्रज्ञा प्रसाद पवार, जोगेश्वरी रु.१०००० * *अनामिक, डोंबिवली रु.१०००० *अनामिक, नांदेड रु. १०००० *अनामिक, नांदेड रु. १०००० *प्रकाश संतराम आहिरे, घाटकोपर रु. ६००० *डॉ. किरण माणगांवकर, कुर्ला रु.५५०० *गुरुदत्त पांडुरंग थाली. विलेपार्ले रु. ५००० *वैशाली विजय दाभोळकर, मुलुंड रु.५००० *मंगेश मनोहर परब, लालबाग रु. ५००० *मीना चंद्रकांत निमगुलकर, धुळे रु.५००० *चंद्रकांत नारायण निमगुलकर, धुळे रु.५००० *अनामिक, अणुशक्तीनगर रु. ५००० *दिलिप वामन भागवत, दादर यांजकडून कै. वामन हरि भागवत यांच्या स्मरणार्थ रु. ४००० *एम. के. शिवलकर, मालवण रु.३००३ *मीना कोटणीस, कुर्ला रु. ३००० *पांडुरंग नारायण मुजुमदार, धुळे रु. २१०० *शिवराम एस. केलजी, जोगेश्वरी रु.२००२ *सुर्यकांत यशवंत साटेलकर, बोरिवली रु.२००२ *सुहास कुंजविहारी परब, अंघेरी यांजकडून कै, कुंजविहारी परब यांच्या स्मरणार्थ रु. २००० *व्ही. बी. वेरेकर, दादर रु.२००० *सुभाष यशवंत रेडकर, गोरेगाव रु.११११ *शामराव महाला जगताप, मीरारोड रु.१००० *दर्शना  दिनेश शिवडेकर रु. १००० *दिनेश शांताराम शिवडेकर रु. १०००  *माधवी अरुण बर्जे, बोरीवली रु.१३५००० *सुधान डी. यार्दी, अंधेरी रु.१००००० *जयश्री मनोहर सिरसावकर, बोरीवली रु. ८०००० *सुधा प्रेमानंद देसाई, प्रभादेवी रु.४०००० *ए. एस. करंदीकर, कल्याण रु.२०००० *अशोक गोविंद सरवटे यांजकडून कै.सुशिला व गोविंद रघुनाथ सरवटे व राजेंद्र गोविंद सरवटे यांच्या स्मरणार्थ रु.१६००० *वसंत परशुराम म्हात्रे, विरार यांजकडून कै. आवडीबाई भास्कर  पाटील यांच्या स्मरणार्थ रु. ११००० *आर. के. नारकर, दादर रु. ५५०० *दिशा डी ठाकूर, विरार रु.४००० *करुणा प्रमोद नवघरे, गिरगाव रु. ३५०१ *माधवी मोहन खोबरेकर, भांडुप रु. २००० *वर्धन मोहन खोबरेकर, भांडुप रु. २००० *केतकी मोहन खोबरेकर, भांडुप रु. २००० *मंजिरी व्ही. पाठक, चेबूर रु.१०१० *स्वाती भरत वर्तक, विरार यांजकडून कै. विमल वसंत म्हात्रे यांच्या स्मरणार्थ रु. १०००  (क्रमश:)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2020 12:21 am

Web Title: donors response to loksatta sarvakaryeshu sarvada initiative again this year abn 97
Next Stories
1 करोनाकाळात कुटुंबाचे मानसिक आरोग्य
2 करोना आणि पचनाचे विकार
3 सर्वकार्येषु सर्वदा : विधायक कार्याला अर्थबळ
Just Now!
X