‘सर्वकार्येषु सर्वदा’ या ‘लोकसत्ता’च्या उपक्रमाचे हे नववे वर्ष. समाजातील वंचितांना आधार देतानाच त्यांच्या उन्नतीसाठी सेवाभावाने कार्य करणाऱ्या तसेच विविध कला, वाचन, आरोग्य, शिक्षण, विज्ञान प्रसार, जलसंधारण, प्राणी संगोपन आदी क्षेत्रांत रचनात्मक कार्य करणाऱ्या संस्थांचा परिचय गणेशोत्सवाच्या दिवसांत ‘लोकसत्ता’तून प्रसिद्ध करून या सेवाव्रतींच्या कार्याला आर्थिक पाठबळ देण्याचे आवाहन वाचकांना करण्यात आले.  या आवाहनाला वाचक भरभरून प्रतिसाद देत असल्याचा आश्वासक अनुभव नेहमीप्रमाणे यंदाही येत आहे. कार्यकर्त्यांच्या सेवावृत्तीला आर्थिक मदतीची जोड मिळावी, हा या उपक्रमाचा हेतू वाचकांकडून सार्थ ठरविला जात असून ‘लोकसत्ता’च्या विविध कार्यालयांत धनादेशांचा ओघ सुरू  आहे.

एक हजार व त्यापेक्षा अधिक रकमेची देणगी देणाऱ्यांची नावे :

*सरिता मधुसुदन गावकर, नेरूळ नवी मुंबई रु. १००००० *शुभांगी एम. केसवाणी, ठाणे रु. ५०००० *डॉ. सुजाता एस. खाडीलकर, मुलुंड रु. ४६००० *सौ. व श्री. जनार्दन परशुराम बोवलेकर, ठाणे रु. २५००० *मेधा बी. तासकर, ठाणे रु. २५००० *अमोल विजय गोठे, ठाणे यांजकडून आजी, आजोबा व वडील यांच्या स्मरणार्थ रु. १५००० *रजनीगंधा फाऊंडेशन, मुलुंड रु. ५५५५ *शारदा एस. पोतदार, ठाणे रु.  ११००० *प्रयास फाऊंडेशन, वाशी नवी मुंबई रु. १०००० *डॉ. अरुणकुमार द्वारकानाथ खारकर, ठाणे १००००  *उदय टिपरे, खारघर – नवी मुंबई रु. १०००० *किशोर रघुनाथ परांजपे, ठाणे रु. ६००६ *कुंदा चि. सुपेकर, ठाणे रु. ६००० *रोहित भालचंद्र कोळी, ठाणे रु. ५००१ *नेत्रा एच. दांडेकर, ठाणे रु. ५००१ *अंजली प्रदीप भोसेकर, ठाणे रु. ५०००  *योगिनी गोडबोले, ठाणे रु. ५०००  *भाग्यश्री चं. मोहिते, मुलुंड रु. ५०००  *डॉ. माधुरी मुळे, ठाणे यांजकडून कै. दिनकर कृष्णराव पुल्लीवार यांचे स्मरणार्थ रु. ५००० *महेश दत्तात्रय अमृते, ठाणे रु. ५०००  *श्रीनिवास वाय. फौजदार, ठाणे रु. ५०००  *सुरेश मनोहर जोशी, कल्याण रु. ४५००  *हेमांगी अरविंद वैद्य, ठाणे रु. ४००० *डॉ. संदीप झोकांडे, दादर रु. ३२०० *उषा मोहन चिटणीस, वाशी रु. ३००० *स्वप्नील एस. शहा, पनवेल रु. ३००० *धनश्री डी. कुलकर्णी, घाटकोपर रु. ३०००  *श्रीराम घनश्याम पंडित, ठाणे यांजकडून कै. घनश्याम, कै. नर्मदा व कै. चंद्रभागा यांच्या स्मरणार्थ रु. ३०००  *आदित्य मंगेश दिघे, कल्याण रु. ३००० *मीना जी. भिंगार्डे, ठाणे रु.३००० *शेखर बी. पंडित, ठाणे रु. २५०० *सुवर्णा संजय घोष, ठाणे रु. २५०० *स्मिता एस. नारळे, डोंबिवली रु. २५०० *ऋतुजा आर. सामंत, सीबीडी बेलापूर-नवी मुंबई रु. २५००  *रमेश सामंत, सीबीडी बेलापूर-नवी मुंबई रु. २५०० *वसुंधरा हंसराज एैनापुरे, डोंबिवली रु. २००२  *यामिनी बी. कोळी, ठाणे रु. २००१ *आशा महादेव वासेकर, ठाणे रु. २०००  *सुनीता पुसळकर, ठाणे रु. २०००  *धनंजय व्ही. कुलकर्णी, घाटकोपर रु. २०००  *आशा मनोज कुलकर्णी, ठाणे रु. २०००  *जनार्दन धोंडू काजरे, डोंबिवली रु. २०००  *जनार्दन गंगाधर जोशी, ठाणे रु. २०००  *प्रभाकर सी. वझे, डोंबिवली रु. १५००  *वैशाली चिटणीस, ठाणे रु. १५००  *नारायण रघुनाथ म्हात्रे, वसई रु.१००१  *आसावरी सी. पैठणकर, मुलुंड रु. १००० *नीलिमा पुल्लीवार, पुणे यांजकडून कै. दिनकर कृष्णराव पुल्लीवार यांच्या  स्मरणार्थ रु. १०००  *वृंदा अरविंद दिवेकर, मुलुंड रु. १०००  *नवीन दामोदर पाटील, कल्याण रु. १००० *अमृता अशोक दर्शने, भांडुप रु. १००० * नंदा अनिल सावंत, अंधेरी रु. १००० *प्रीती राहुल महाजन, ठाणे रु. १०००  *प्रियांका संदीप बेहेरे, ठाणे रु. १०००  *प्रकाश शंकर वैद्य, ठाणे रु. १०००

      (क्रमश:)