News Flash

मदतीचा वर्षांव

‘लोकसत्ता’च्या विविध विभागीय कार्यालयांमध्ये या संस्थांच्या नावाने धनादेश जमा होत आहेत.

‘लोकसत्ता’च्या सर्वकार्येषु सर्वदा या उपक्रमाच्या माध्यमातून परिचय करून देण्यात आलेल्या दहा संस्थांना मदतीचा ओघ सुरू झाला आहे. ‘लोकसत्ता’च्या विविध विभागीय कार्यालयांमध्ये या संस्थांच्या नावाने धनादेश जमा होत आहेत.

सदाशिव कुलकर्णी, अहमदनगर, रु. ११११ काशिनाथ गवारी, अहमदनगर, रु. ११११ किशोर कुलकर्णी, अहमदनगर, रु. ११०० ६अ. पां. दाणी, पुणे, रु. १००० ६अंजली साठय़े, पुणे, रु. १००० ६श्रीकांत जोशी, पुणे, रु. १००० ६विजया पाटील, माहीम, रु. १००००० ६शैलल्का मोर्डेकर, माहीम, रु. ८०००० ६लता दांडेकर, बोरिवली (प), रु. ५०००० विनय माळवदे, कुर्ला (प), रु. ४०००० नंदिनी घोटिंग, दादर (प) यांजकडून कै. श्रीकांत बळवंत बोरकर यांच्या स्मरणार्थ रु. ३३००० गुरुनाथ पोतनीस, कांदिवली (प), रु. ३०००० ज्ञानेश्वरी कामत, विलेपार्ले (पू) यांजकडून सविता कामत आणि सुलोचना रेगे यांच्या स्मरणार्थ रु. २०००० ६हेमंत बिनसाळे, ताडदेव, रु. ३००० निशिगंधा जोशी, दादर (प), रु. ५००१ अनिल शंकर दाभोळे, गोरेगांव (प), रु. २००० उल्हास मुळे, कांदिवली (प), रु. १००० रत्नदीप पाटील, वसई (प), रु. १०००० प्रकाश भोळे, विलेपार्ले (पू), रु. २५०० शैलेश नाईक, लालबाग, रु. ५५५५ श्रीकांत सोमण, दहिसर (प), रु. २००२ ज्ञानेश्वर टेके, कुर्ला (प), रु. १०२५ स्वर्णिमा गवळी, कांदिवली (प), रु. १००१ गणेश मोरे, जोगेश्वरी (पू), रु. २०००० अविनाश घाटे, माटुंगा (पू), रु. ७५०० योगेश जोशी, दादर रु. ५००५ स्नेहलता गोखले, बांद्रा (पू), रु. ५००० राजेंद्र पाथरे, दहिसर (प), रु. १००० जयंत गोखले, डोंबिवली रु. १२५० मेधा मर्गज, डोंबिवली (पू), रु. ३५०० अल्पना व अरुण वैऊदे, माहीम रु. ८००० शैलका राऊत, बोरिवली (प), रु. ७००० अश्विनी गुळणीकर, विलेपार्ले (पू), २५००० आरती नेने, गोरेगांव (पू), रु. ५००० विजय नाईक, गोरेगांव (पू), रु. १००० विनायक बापट, देवनार रु. ५००० व्ही. टी. जाधव, नवीन पनवेल रु. २००० के. डी. पाटील, पनवेल रु. १००० सलील लागवणकर, दादर (प), रु. १००० दीपक शिरपूरकर, गोरेगांव (प), रु. ३००० अरुंधती देसाई, परळ रु. ४००० पांडुरंग गवाणकर, रु. १५०० संतोष गोसावी, कांदिवली (पू), रु. ४३०४ रामचंद्र गांगुर्डे, भांडुप (पू), रु. ११११ दीप्ती पंडित, चुनाभट्टी यांजकडून कै. मोहन पी. कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ रु. २००० नीता मसुरकर, रु. १००० कृष्णा कदम, ५००० उमा दळवी, नवी मुंबई रु. १००१ अरविंद जोशी, बांद्रा (पू), रु. २००० अनिल नाईक, दादर (प), रु. ६००० उषा आरास, विक्रोळी (पू), रु. ४००० मधुकर जोशी, बोरिवली (प), रु. २००१ वंदना दाभोळकर, विलेपार्ले (पू), रु. १००० उमेश चव्हाण, मालाड (पू), रु. १००० ६ज्योती वावीकर, अंधेरी (पू), रु. १०००० चंद्रकांत खेडेकर, बोरिवली (पू), रु. ११००.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2015 7:57 am

Web Title: helping hands loksatta project
Next Stories
1 मदतीचा वर्षांव!
2 मदतीचा ओघ सुरूच!
3 गुजरातच्या विकासाचे वास्तव
Just Now!
X