समाजातील वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या संस्थांचा परिचय ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाद्वारे करून दिला जातो. गेल्या दहा वर्षांत ‘लोकसत्ता’ने अशा १०२ संस्था आणि लाखो वाचक यांच्यात दानरूपी सेतू उभारला आहे. यंदाच्या दहा संस्थांची निवडही सार्थ ठरवत वाचक-दानशूरांकडून दानयज्ञास भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या संस्थांसाठी ‘लोकसत्ता’च्या विविध कार्यालयांत मदतीच्या धनादेशांचा ओघ सुरू आहे. यंदा  कॉसमॉस बॅंकेच्या सहकार्याने ऑनलाइन देणगीची सुविधा उपलब्ध आहे.

पये आणि त्याहून अधिक रक्कम देणाऱ्या देणगीदारांची नावे खालीलप्रमाणे

*स्मिता डी. महाले, अंधेरी रु.५००० *संकेत डी. महाले, अंधेरी रु.५००० *अपर्णा व्ही. राणे, वडाळा रु. ५००० *दत्ताराम गणपत धावडे, वडाळा रु.५००० *नीलता एन, बांबर्डेकर, गोरेगाव रु.५००० *नंदकुमार वसंत बांबर्डेकर, गोरेगाव रु.५००० *ॠषिकेश धाकुजी नाईक, भांडुप रु.५००० *कस्तुरी ॠषिकेश नाईक, भांडुप रु.५००० *आरती महाजन रु.४५०० *आर. आर. नारकर, दादर रु.४४०० *विजयकुमारअंबादास पंदिलवार, नांदेड रु.४००० *दत्तात्रय बाळकृष्ण उपाध्ये, गिरगाव यांजकडून कै.सत्यभामा, कै.सुधाकर व कै.रमेश बाळकृष्ण उपाध्ये यांच्या स्मरणार्थ रु.३३३३ *उर्मिला दत्तात्रय उपाध्ये, गिरगाव यांजकडून कै.सुरेशचंद्र,कै.शरदचंद्र व कै. चंद्रकांत नरहर ढापरे यांच्या स्मरणार्थ रु.३३३३ *स्मिता एस. शिरवलकर, माहिम रु.३००० *गायत्री बाळकृष्ण हरिश्चंद्र घाणेकर,वरळी रु.३३०० *दिलीप एल. महाले, अंधेरी रु.३००० *विजय धर्माजी लोकेगावकर, दादर रु.२५०० *चंद्रकांत गोपाळ कुष्टे, माहिम रु.२०५१ *बलवंत ग. विद्वांस, मालाड रु.२००२ *विद्या वि. साळवी, दहिसर रु.२००० * छाया व्ही. दामले, कांदिवली रु.२००० *विनोद वेरेकर, दादर रु.२००० *तृप्ती दिनानाथ स्वामी, बोरीवली रु.२००० *चित्रा विनय नाडकर्णी, बोरीवली रु.१५०० *तुळशिदास भोजने, काळाचौकी रु.११११ *राजश्री मिलिंद नवलाखे, परेल रु.११०० *शशिकांत सीताराम पिंपळे, विरार रु.१००१ *राजीव पटवर्धन, गिरगाव रु.१००० *उमेश विठ्ठल पोतनीस, गोरेगाव रु.१००० *चंद्रशेखर के. म्हात्रे, अंधेरी रु.१००० *रवींद्र द. सकपाळ, परेल रु.१००० *डिंपल सुतार, गोरेगाव रु.१००० *वृषाली विरेंद्र मिठबावकर, भांडुप रु.१००० *प्रतिमा भरत मयेकर, सायन रु.१०००.

*अपर्णा भागवत, दादर रु. १००० *भुषण एम. वाटवे, ठाणे रु. २०००० *प्राची बी. वाटवे, ठाणे रु. २०००० *मधुसुदन महादेव सावंत, देवनार रु. ५००१ *अनंत तिनेकर, बोरीवली रु. २००० *सुनीती पिंपरकर, कांजुरमार्ग रु. २०००० *सुरेखा चंद्रकांत काळभोर, कामोठे, नवी मुंबई रु. २००० *नीला इंगळे, गोरेगाव रु. १०००० *रामचंद्र दिगवडेकर, मुलुंड रु. ११०० *सागर गुरव, ठाणे रु. २५०० *शैलेंद्र सच्चीदानंद राणे, कळवा-ठाणे रु. १००१ *अनामिक, नेरुळ रु. २५०० *किशोर लक्ष्मण कदम, मुलुंड रु. १००० *मुकुंद होंकण, ठाणे रु. ९००० *डॉ. दौलतराव बापूराव कदम व सुनंदा दौलतराव कदम, बांद्रा रु. १०००० *हेमंत लेले, वाशी रु. १०००० *मंदार रामचंद्र वझे, बोरीवली रु. ३००१ *अनिल कृ. पाध्ये. रत्नागिरी रु.१०००० *प्रकाश शंकर तोंडे, खोपोली रु. ९०००० *वृंदा श्रीकांत जोशी, न्यु पनवेल रु. १०००० *पुष्पकांत श्रीधर राणे. गोरेगाव रु. ४००४ *रमेश सामंत, सी.बी.डी. बेलापूर रु. २५०० *ॠतुजा सामंत, सी.बी.डी. बेलापूर रु. २५०० *अरुणा बुरटे, पुणे रु. १००० *मनोज प्रभाकर बापर्डेकर, मुलुंड रु. १५०००       (क्रमश:)