‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाचे यंदाचे दहावे वर्ष. समाजातील वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या संस्थांचा परिचय या उपक्रमाद्वारे करून दिला जातो. गेल्या दहा वर्षांत ‘लोकसत्ता’ने अशा १०२ संस्था आणि लाखो वाचक यांच्यात दानरूपी सेतू उभारला आहे. वर्षांनुवर्षे विधायक कार्य करणाऱ्या या सेवाव्रतींना आर्थिक पाठबळ देण्याचा उपक्रमाचा हेतू वाचक-दानशूर सार्थ ठरवत असल्याचे आश्वासक चित्र यंदाही दिसते आहे. या उपक्रमातील यंदाच्या दहा संस्थांसाठी ‘लोकसत्ता’च्या विविध कार्यालयांत मदतीच्या धनादेशांचा ओघ सुरू आहे. यंदा प्रथमच या उपक्रमात कॉसमॉस बँकेच्या सहकार्याने उपलब्ध करून देण्यात आलेल्या ऑनलाइन देणगीच्या सुविधेचाही लाभ दानशूर घेत आहेत.

एक हजार रुपये आणि त्याहून अधिक रक्कम देणाऱ्या देणगीदारांची नावे खालीलप्रमाणे

*शोभना मुकुंद राजवाडे, बोरीवली रु. ५१०००*आशा अनंत ओक, कल्याण रु. ५०००० *प्रताप मोहन कामत, चेंबूर रु. ५०००० *सुरेश त्रिंबक भावसार, कल्याण रु. ४०००० *पुष्पलता भगवान पटवर्धन, ठाणे रु. ३०००० *शंकर पुरुषोत्तम भागवत, अंधेरी रु. २०००० *श्रावण रामचंद्र केसरकर, बोरीवली रु. २०००० *शीतल एस. चव्हाण, बोरीवली रु. १५००० *अनामिक, अंधेरी रु. ११००७ *डॉ. विद्याधर कृष्णा ओगले, दादर रु. १०००० *डॉ. अंजली एकबोटे, मुलुंड रु. १०००० *रामदास पांडुरंग देशपांडे, वडोदरा रु. १०००० *वसुंधरा एच. ऐनापुरे, डोंबिवली रु. १०००० *पद्मा बापट, ठाणे यांजकडून कै. अरविंद बापट यांच्या स्मरणार्थ रु. १०००० *कुंदा सुपेकर, ठाणे रु. ९००० * बाळकृष्ण मोघे, ठाणे यांजकडून कै. धोंडो सदाशिव मोघे, कै. सीताबाई धोंडो मोघे, कै. सविता मोघे, कै. चिंतामणी रामचंद्र मावळणकर व कै. सुमती चिंतामणी मावळणकर यांच्या स्मरणार्थ रु. ६००० *हंसराज ए. एैनापुरे, डोंबिवली रु. ५००० *प्रमोद विठ्ठल पराडकर, कळवा-ठाणे रु. ५००० *विलास अर्जुन राणे, मालाड यांजकडून कै. अर्जुन चांदजी राणे व कै. सुनंदा अर्जून राणे यांच्या स्मरणार्थ रु. ५००० *संजना जितेंद्र चव्हाण, दादर रु. ५००० *सुधीर रामचंद्र सरंबळकर, कांदिवली रु. ५००० *अनुया विनायक पालव, विलेपार्ले रु. ४००० *विठ्ठल व्ही. दळवी रु. ३००० *सुनंदा विजय यादव, ठाणे रु. ३००० *केदार जोशी, दहिसर रु. २६०० *अरविंद वामन जोग, मुलुंड रु. २५०१ *अंजली आर. मालशे, कांदिवली रु. २५०१ * अनघा ए. लाड, अंधेरी रु. २५०० *व्यंकटेश पुरुषोत्तम एक बोटे, ठाणे यांजकडून कै. नानासाहेब एकबोटे यांच्या स्मरणार्थ रु. २००१ *मीना जयराम पेठे, विलेपार्ले रु. २००० *चंदन पेठकर, अंधेरी रु. २००० *रजनी सुनील जाधव, सानपाडा, नवी मुंबई रु. २००० *शिल्पा शशिकांत पवार, बोरीवली रु. २००० *दगडू विठोबा गायकर, ठाणे रु. १५०० *माधव आर. नेने, दादर रु. १५००*वसंत कल्हापुरे, कल्याण रु. ११०० *अनिता नितीन गायतोंडे, दादर रु. १०१० *निलेश शामसुंदर सावंत, वरळी रु. १००० * चंदन प्रद्युम्न काशिद, न्यु पनवेल रु. १००० *रामचंद मुकुंद देशपांडे, नेरुळ रु. १००० * नवीन डी. पाटील, कल्याण रु. १००० *प्रशांत विठ्ठल जोशी, ठाणे रु. १०००   (क्रमश:)