सर्वसमावेशक समाजासाठी सेवावृत्तीने कार्यरत असलेल्या संस्थांना आर्थिक पाठबळ देणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाला यंदाही दात्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. समर्पित भावनेने कार्यरत असलेल्या या संस्थांना भक्कम अर्थबळ मिळत आहे. या उपक्रमातील यंदाच्या दहा संस्थांसाठी ‘लोकसत्ता’च्या विविध कार्यालयांत मदतीच्या धनादेशांचा ओघ सुरू आहे.  यंदा  कॉसमॉस बॅंकेच्या सहकार्याने ऑनलाइन देणगीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासही मोठा प्रतिसाद मिळत आहे.

एक हजार रुपये आणि त्याहून अधिक रक्कम देणाऱ्या देणगीदारांची नावे खालीलप्रमाणे

*संजय बी. रत्नपारखी रु.१००० *चंद्रशेखर हरिभाऊ  मेहेर, खारघर रु. २००० *माधवी भट, बोरीवली रु.१५००० *स्मिता अजय वैद्य, डोंबिवली रु.६००० *केतकी गुरुनाथ भागवत, डोंबिवली रु.११११ *अभय विनायक गद्रे,गोरेगाव रु.४०००० *अलका किर्तीकर, बोरीवली रु.५००० *आरती साने, विरार यांजकडून कै. बाळकृष्ण वसंत आडवणकर यांच्या स्मरणार्थ रु. २५०० *प्रथमेश विनय देशपांडे, बोरीवली रु.१०००० *रमेश केशव तावडे, ठाणे रु. ४४०० *दत्तात्रय गणेश कोल्हटकर, विलेपार्ले रु. ५०००० *प्रदीप कृष्णा नाईक, बोईसर रु.३००० *मेधा उदय पाटणकर,डोंबिवली रु.७५००० *तनया यतीन टिपणीस, ठाणे रु.१००० *स्वरुपा विशाल सोनाळकर,ठाणे रु.१००० *सिध्देश व अनयरा, ठाणे रु.१००० * रेयांश व रिशान,ठाणे रु.१००० *पुरुषोत्तम काशिनाथ पाध्ये, दादर रु.१०००० *अनामिक, ठाणे रु.२०००० *पी. एन. कानडे, चुनाभट्टी रु.५००० *वीणा कवठणकर, विलेपार्ले रु. २००० *स्नेहल अरविंद वेतकर, ठाणे रु.५५०५ *अरविंद रामचंद्र वेतकर, ठाणे रु.४४०४ *अभय वेदपाठक, भांडुप रु.२५००० *अलका राजीव करंदीकर, ठाणे रु.५००० *दिलीप काळे, मुलुंड रु.१०००० *रेखा काळे, मुलुंड रु. १०००० *रणजीत द़ळवी रु. २५०० *रुशील दळवी रु.२५०० *शामकांत सोनगीरे,डोंबिवली रु. २२०० *अभिजीत विलास कर्णिक, डोंबिवली रु.२००१ *वैभव फालक, ठाकुर्ली रु.१८००० *चंदना चंद्रकांत भगत, बोरीवली रु.५००० *सुरेंद्र मारुती कोचरेकर, कळवा यांजकडून कै.छाया व मारुती कृष्णा कोचरेकर यांच्या स्मरणार्थ रु.२०५०० *गजानन वामन कुलकर्णी , पालघर रु. २०००० *सुचेता शिनारी, खार रु.९००० *जी.एस.बी. टेम्पल ट्रस्ट, भुलेश्वर रु.४००० *अनघा मोने,कल्याण रु.५००० *शरद पेंडसे, ठाणे रु.५००० *अनामिक, गोरेगाव रु.१०००० *महादेव यशवंत वाळके, भांडुप रु.३००० *श्रीकांत बोरकर, दादर रु.५००० *शोभा सखाराम म्हापसेकर, डोंबिवली रु.६००० *सखाराम आत्माराम म्हापसेकर, डोंबिवली रु.४०००  (क्रमश:)