सर्वसमावेशक समाजासाठी सेवावृत्तीने कार्यरत असलेल्या संस्थांना आर्थिक पाठबळ देणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाला यंदाही दात्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. गेल्या दहा वर्षांत ‘लोकसत्ता’ने अशा १०२ संस्था आणि लाखो वाचक यांच्यात दानरूपी सेतू उभारला आहे. यंदाच्या दहा संस्थांसाठी ‘लोकसत्ता’च्या विविध कार्यालयांत मदतीच्या धनादेशांचा ओघ सुरू आहे. यंदा  कॉसमॉस बॅंकेच्या सहकार्याने ऑनलाइन देणगीची सुविधा उपलब्ध असून, त्यासही मोठा प्रतिसाद मिळत आहे.

एक हजार रुपये आणि त्याहून अधिक रक्कम देणाऱ्या देणगीदारांची नावे खालीलप्रमाणे

*स्मिता यु. मालवणकर, बोरीवली रु.२५०२ *मृणाल म्हसकर,ठाणे रु. ५००० *मनोज मधुकर देशमुख, कल्याण रु.१६५३  *प्रतिमा अविनाश आंबेकर, ठाणे रु.३००००  *शैलेश बी. निंबाळकर, पुणे रु.५०००  *राधिका जयंत कुंटे, दादर रु. १०००  *बाबासाहेब पाटील, अंधेरी रु. २००० *विजय दिगंबर आठल्ये, अंधेरी रु.२५००० *रचना रमेश चव्हाण, कांदिवली यांजकडून कै. प्रभावती वामन चव्हाण यांच्या स्मरणार्थ रु.५००१ *सुनीता जोशी, बोरीवली रु.४००० *हृषिकेश जी. धामापूरकर, अंघेरी रु. २५०० *अ‍ॅड. सुदाम पाटील,दादर रु. ३००३ *मंगेश शांताराम पाटोळे, मीरारोड रु.४००० *सी. आर. साळी, ठाणे रु.१०३०० *गिरीश देशपांडे, धारवाड, कर्नाटक रु. २०००० *प्रकाश विष्णू मुंडले, ठाणे रु.१५०० *एन. एस. कुलकर्णी, वडाळा रु.१००० *निओ एन्टरप्राइजेस, खारघर – नवी मुंबई रु.१०००० *सुधाकर मेस्त्री, भांडुप रु. ४०००० *चंद्रशेखर माधव केळकर, डोंबिवली रु.११००० *जयश्री जे.लोटलीकर, ठाणे रु.२००० *संतोष शिंदे, गिरगाव रु. ५००० *जयंत यशवंत खडसे, मुलुंम्ड रु.३०००० * संभाजी शिवाजी गावणकर, कांजूरमार्ग रु. ४००० *मानाक्षी मेस्त्री, भांडुप रु. १०००० *प्रशांत पेडणेकर. बोरीवली रु.६००० *श्रृतिका सुळे, कोपरखैरणे रु.१२००० *शरद एम. सावंत, जोगेश्वरी रु.५००० * डॉ. अरुण औटी, मुलुंड रु. १५५०० *निलिमा टिपरे, ठाणे रु. ५००० *केतकी केदार भालेराव, बोरीवली रु.५००० *शीला विनय पराडकर, जोगेश्वरी रु.२५०० *वर्षां विवेक बोडस, कल्याण रु. ५००० *निलिमा अविनाश पोवळे,बोरीवली यांजकडून शेरू व रानी यांच्या स्मरणार्थ रु. १००१ *नवं सवोॅदय सांस्कृतिक गणेशोत्सव मंडळ, विलेपार्ले रु.१०००२ *नितीन बोंद्रे, ठाणे रु.६०००० *विजय गोपाळराव चिकोडे, ठाणे रु. ३००००  *दिलिप डी. सोंडकर, लोअर परेल रु.१००० *हृषिकेश जी. धामापुरकर, अंधेरी रु.२५०० *आनंद अनंत भावे, अंधेरी रु.२००० *प्रकाश खरे, अंबरनाथ रु.५००० *एस. एस. पांचाळ, गोरेगाव रु.३००० *प्रदीप शेंडय़े, अंधेरी रु.२००० *शुभदा रवींद्र ताटके, गोरेगाव रु.१०००० *नंदकुमार मानकर, ठाणे रु.१०००० *अनामिक,ठाणे रु. ४००२ *किशोर युवराज पाटील, धुळे रु.१५०१ *फुलचंद मेश्राम,अंधेरी रु.७००० *अनामिक, मुंबई रु.२०००० *अलका किर्तीकर, बोरीवली रु.१०००० *अनामिक, कुर्ला रु.५०००० *अभय विनायक गद्रे, गोरेगाव रु.२०००० *अनुराधा रिसबूड, घाटकोपर रु.२०००० *विजय पेंडसे, धंतोली, नागपूर, रु. १५००० * सदाशिव शेंडे, मुल, जि. चंद्रपूर, रु. ३००० *सुलभा रोडे, वर्धा रोड, नागपूर, रु. ५००० *अनुप रडके, नागपूर, रु. १०००० *पृथ्वीराजसिंग ठाकूर, खामगाव, रु. ११००० *माणिक पाणतोणे, नागपूर, रु. २५०० * स. पु. केळकर, नागपूर, रु. १०००० *वसंत भाकरे, अमरावती, रु. २०००० * प्रशांत धोटे,  गोंडिपपरी, चंद्रपूर, रु.४०००० *प्रफुल शिलेदार, नागपूर, रु.१५००० *तेजस्विनी व श्रीराम भुस्कुटे, आमगाव, रु.२०००० *उमाकांत रोटे,  यवतमाळ, रु.७४०० *सुनिती खेर, नागपूर, रु.६००० *वामन बाकडे , उमरेड, रु.२०००   (क्रमश:)