News Flash

सर्वकार्येषु सर्वदा : कर्तृत्वाला दातृत्वाची साथ

एक हजार रुपये आणि त्याहून अधिक रक्कम देणाऱ्या देणगीदारांची नावे खालीलप्रमाणे

सर्वकार्येषु सर्वदा : कर्तृत्वाला दातृत्वाची साथ
(संग्रहित छायाचित्र)

सर्वसमावेशक समाजासाठी वर्षांनुवर्षे विधायक कार्य करणाऱ्या संस्थांचा परिचय ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाद्वारे करून दिला जातो. सेवावृत्तीने कार्यरत असणाऱ्या या संस्थांच्या कर्तृत्वाला दातृत्वाची साथ मिळत असल्याचे आश्वासक चित्र यंदाही दिसत आहे. या उपक्रमातील यंदाच्या दहा संस्थांसाठी ‘लोकसत्ता’च्या विविध कार्यालयांत मदतीच्या धनादेशांचा ओघ सुरू आहे. यंदा या उपक्रमात कॉसमॉस बॅंकेच्या सहकार्याने ऑनलाइन देणगीची सुविधा उपलब्ध आहे. त्यासही मोठा प्रतिसाद मिळत आहे.

एक हजार रुपये आणि त्याहून अधिक रक्कम देणाऱ्या देणगीदारांची नावे खालीलप्रमाणे

*उषा कुलकर्णी, कोपरखैरणे रु. २५०००० *कल्पना नारायण जोग, अंधेरी रु. १२५००० *सुहास मोरेश्वर मोकाशी, दादर रु. ५०००० *सुधा हेमंत घरत, बोरीवली रु. ५०००० *कादंबिनी निरंजन कैकिणी, विलेपार्ले रु. ५०००० *चंद्रशेखर मधुकर धुमाळे, गोरेगाव यांजकडून कै. मधुकर रामचंद्र धुमाळे यांच्या स्मरणार्थ रु.५०००० *राजेंद्र देशपांडे,डोंबिवली रु. ५०००० *अनामिक , बोरीवली रु. ३९००० *रवींद्र कृष्णा देवधर, घाटकोपर रु.३०००० *रश्मी नंदकुमार शिरुर, बोरीवली रु.२५००० *एस. आर. खोपकर, गोरेगाव रु. २१००० *धनराज डी. विसपुते, न्यु पनवेल रु.२१०००*अविनाश पेडगावकर, न्यु पनवेल रु. २०००० *सुषमा श्रीकांत सावंत, वरळी रु. २०००० *सुनीता एस. अभ्यंकर, ठाणे रु.२०००० *राजेंद्र गोविंद नाडकर्णी, दहिसर  रु. २०००० *गॅब्रियल बेनेडिक्ट घोन्सालवीस, वसई रु. १७००० *अरुणा जुवेकर, माहिम रु. १५००० *सौरभ मयूर खेर, कांदिवली रु.१५००० *अनुराधा बाळकृष्ण निंबाळकर, मुलुंड रु.१५००० *मानसी सुनील रामाडे, खांदेश्वर रु. १५००० *माधवी राजन कुलकर्णी, चेंढरे-अलिबाग रु.१५०००*उमा प्रभाकर रावराणे, बोरीवली रु. १२०००*अनुश्री आनंद भिडे, ठाणे रु. १०००० *अनामिक, उस्मानाबाद  रु. १०००० *स्मिता एस. सावंत रु. १०००० *सरोज भा. मंत्री, मालाड रु. ८००० *अनामिक, बदलापूर रु. ६००१*डॉ. हेमलता कुलकर्णी, बोरीवली रु. ६००० *हर्षदा केरकर रु. ६००० *मीना कारंडे, वाद्रे रु. ५००५*शंकर तुळशीराम तुपे, ठाणे रु.५००५ *कुंदा माधव आठल्ये, ठाणे रु.५००५ *सुरेश शंकर खेर, माहिम रु. ५००० *नीता प्रफुल्ल मथुरे, ठाणे रु. ५००० *प्रफुल्ल रघुनाथ मथुरे, ठाणे रु.५००० *सुप्रिया राजेंद्र वैवडे, बोरीवली रु.५००० *सुमेधा मुकुंद केळकर, विलेपार्ले रु. ५००० *दिलीप पंढरीनाथ प्रधान, ठाणे रु. ५००० *रमाकांत एस. मांजरेकर, गोरेगाव रु. ५००० *सुधीर दामले, दादर रु. ५००० *स्वाती दामले, दादर रु.५००० *ए.जे. हेरलेकर, बोरीवली रु. ५००० *सुनील महादेव रामाडे, खांदेश्वर रु. ४४४४ *स्वाती र. आठल्ये, ठाणे रु. ३००० *शीला माधव साळवी, ठाणे रु. ३००० *किशोर रघुनाथ परांजपे, ठाणे रु. २५०५ *पुष्पा शांताराम अहिरे, ऐरोली रु.२५०५ *भास्कर हनुमंत परब, डोंबिवली रु.२५०१ *शिल्पा अतुल बेडेकर, गिरगाव रु.२५०० *संजीव दिवाडकर रु.२५०० *समता रविराज गंधे, गोरेगाव यांजकडून कै. पद्माकर रामचंद्र व संध्या पद्माकर चांदे यांच्या स्मरणार्थ  रु. २०४० *शंकर डी. पाल, ठाणे रु. २००० *डॉ. सुजाता मराठे, गोरेगाव रु. २००० * नम्रता रमेश राणे, अंधेरी रु. २०००    (क्रमश:)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2020 12:14 am

Web Title: loksattas sarvakaryeshu sarvada ccompaniment of generosity to charity abn 97
Next Stories
1 जबाबदारी नको, म्हणून ‘शाळा समूह’?
2 सर्वकार्येषु सर्वदा : सेवावृत्तीला पाठबळ
3 सर्वकार्येषु सर्वदा : मदतीचा आश्वासक ओघ
Just Now!
X