दिवाळी सण जसा दिव्यांच्या रोषणाईचा, फटाक्यांचा, फराळाचा, तसाच तो रंगांचादेखील. दिवाळीच्या दिवसामध्ये घरासमोर सुंदर रांगोळी काढली जाते. घरासमोर काढलेल्या सुंदर रांगोळीचे छायाचित्र आमच्याबरोबर शेअर करून दिवाळीचा आनंद सगळ्यांसोबत साजरा करण्याची संधी ‘लोकसत्ता’ तुम्हाला देत आहे. ‘लोकसत्ता’च्या ‘माझी रांगोळी’ संकल्पनेत सहभागी व्हा! आणि घरासमोरील रांगोळीचे छायाचित्र loksatta.express@gmail.com या ई-मेलवर १३ नोव्हेंबरपर्यंत पाठवा. निवडक छायाचित्रांचा अल्बम ‘लोकसत्ता डॉट कॉम’वर प्रसिद्ध केला जाईल. तसेच या अल्बमची लिंक ‘लोकसत्ता’च्या फेसबुक पेजवरही शेअर केली जाईल. सर्वोत्कृष्ट छायाचित्राला ‘लोकसत्ता’च्या फेसबुक पेजवर ‘कव्हर फोटो’ होण्याची संधी मिळेल.

salman khan firing accused Sagar pal father reaction
सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या आरोपीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “तो खूप…”
98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
crow trapped in Dombivli
डोंबिवलीत पतंगीच्या मांजात अडकलेल्या कावळ्याची अग्निशमन जवानांकडून सुखरूप सुटका
The maternal uncle of a young man whom a girl had married and his son was hit by a jeep while riding a bike
मुलीने प्रेमविवाह केलेल्या तरुणाच्या नात्यातील भावाला जीपखाली चिरडले