समाजातील वंचित घटकांसाठी सेवाभावी वृत्तीने कार्य करणाऱ्यांच्या पाठीशी समाजानेदेखील उभे राहावे या हेतूने ‘लोकसत्ता’ने हाती घेतलेल्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाचे हे आठवे पर्व. वंचित घटकांसाठी तसेच विज्ञाननिष्ठ व उपक्रमशील शिक्षण, आरोग्यप्रसार, वाचनसंस्कृतीत भर घालून ती नेटाने पुढे नेणाऱ्या संस्था, कलाविषयक संचिताचा वसा हाती घेऊन अविरतपणे कार्यरत असलेल्यांच्या कामाला आर्थिक आधार मिळावा हा या उपक्रमाचा मुख्य हेतू. गेल्या सात वर्षांत अशा ७०हून अधिक संस्थांची माहिती गणेशोत्सवाच्या कालावधीत ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केली व वाचकांना मदतीचे आवाहन केले. या उपक्रमाला वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या वर्षीच्या गणेशोत्सवातही ‘लोकसत्ता’ने दहा संस्थांच्या कामाची ओळख करून दिली. या संस्थांना मदत करण्यासाठी मिळत असलेला वाचक सहभाग यंदाही तितकाच उत्स्फूर्त असल्याचे अनुभवास येत आहे. मदतीच्या धनादेशाचा ओघ ‘लोकसत्ता’ कार्यालयांकडे येऊ लागला असून एक हजार किंवा त्यापेक्षा अधिक रुपयांची मदत करणाऱ्या देणगीदारांची नावे प्रसिद्ध करीत आहोत..

*डी. एन. उपाध्ये, कोलबाड, ठाणे रु. १०००४ *एस. एस. राजे, ठाणे यांच्याकडून कै. रामचंद्र आर. राजे यांच्या स्मरणार्थ रु. १०००१ *भा. ल. महाबळ, मुलूंड रु. १०००० *सुधीर गो. गोखले, ठाणे रु. १०००० *शरद सावंत, भांडुप रु. १०००० *अलका नंदकुमार मानकामे, पनवेल रु.१०००० *किशोर म. मेहेंदळे, ठाणे यांच्याकडून कै. म. भि. मेहेंदळे यांच्या स्मरणार्थ रु. १०००० *माधवी राजन कुलकर्णी, अलिबाग रु. १०००० *अनुराधा चंद्रकांत म्हसकर, घाटकोपर रु. ८५०० *सुखदा प्रसाद म्हसकर, घाटकोपर रु. ८५०० *अशोक नामदेव वाणी, बदलापूर रु. ७५०० *श्रीराम दत्तात्रय मनोहर, जांभूळपाडा, जि. रायगड यांजकडून कै. दत्तात्रय केशव मनोहर व कै. हेमलता दत्तात्रय मनोहर यांच्या स्मरणार्थ रु. ६०२२ *डॉ. सुनेत्रा श्रीराम मनोहर जांभूळपाडा, जि. रायगड यांजकडून कै. मनोरमा विनायक दातार व कै. विनायक जयराम दातार यांच्या स्मरणार्थ रु. ६०२२ *किशोर रघुनाथ परांजपे, ठाणे रु. ६००६ *आर. जे. कारभारी, ठाणे रु. ५००० *गोविंद त्रिंबक साठे, ठाणे रु. ५००० *शिरीन संजू लोखंडे, ठाणे रु. ५००० *एम. बी. महाजन, ठाणे रु. ५००० *संजीवन जे. भोसले, मुलुंड रु. ५००१ *निलेश दिलीप जाधव, कुर्ला रु. ५०००  *गणेश नेने, बोरीवली रु. ५०००  *मंगला रघुनाथ मोरे, नेरूळ, नवी मुंबई रु. ५०००    *रमेश शामसुंदर सामंत, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई रु. ५०००  *ॠतुजा आर. सामंत, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई रु. ५०००  *मधुकर गौरू हरदास (काका), कल्याण रु. ५००० *किशोर रघुनाथ परांजपे, ठाणे रु. ३००३ *निलिमा प्रशांत कार्लेकर, ठाणे रु. ३००० *श्रीकांत भि. उटगे, ठाणे रु.३००० *सुरेश ओमप्रकाश सैनी, कल्याण रु. ३००० *अनिल डहाके, ठाणे रु. २१११ *सुरेश लालचंद पिंगळे, बदलापूर रु. २१०० *नीला अजित तावडे, ठाणे रु. २००० *ए. एन. मालुसरे, ठाणे रु.२००० *जयप्रकाश एम. दातखिळे, ठाणे रु. २०००*डॉ. निर्मला फाटक, डहाणू रु. २००० *विजय के. पेठे, ठाणे रु. २००० *प्रसाद इंगळे, डोंबिवली रु. २००० *महालिंग शंकरप्पा खांडवे, ठाणे रु. १५०१ *रमेश सोनू गिरकर, नेरूळ रु. १५०० *आशिष बाळकृष्ण धुमाळ, कल्याण रु. १५०० *विद्या विश्वास दांडेकर, ठाणे रु. १००१ *प्रवीणकुमार बी. सरोदे, उल्हासनगर, ठाणे रु. १००० *अमरसिंह घाटगे, कामोठे रु.१००० *कृष्णकुमार डी. माने, ठाणे रु. १००० *प्रभाकर जी.जोशी, डोंबिवली रु. १००० *शेखर पंडितराव, ठाणे रु. १०००           (क्रमश:)