समाजहितासाठी निरलसपणे कार्यरत असणारे कोणत्याही फळाची, प्रसिद्धीची अपेक्षा ठेवत नसतात. अशापैकी अनेकांची समाजाला माहिती नसते. ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाने या सेवाव्रतींची दखल घेतली व समाजाने त्यांच्या कार्याची कदर करावी अशी अपेक्षा ठेवली. लोकसत्ताच्या आवाहनाला वाचकांचा भरभरून प्रतिसाद लाभत आहे हे या उपक्रमाच्या गेल्या आठ वर्षांचे संचित. संस्थांना मदतीच्या धनादेशांचा ओघ ‘लोकसत्ता’ कार्यालयांकडे अविरत चालू आहे हा यावर्षीचादेखील आश्वासक अनुभव..

एक हजार किंवा त्यापेक्षा अधिक रुपयांची मदत करणाऱ्या देणगीदारांची नावे-

*प्रशांत शांताराम पाटकर, घाटकोपर रु. ५००१/-, *अपर्णा आर. मोंडकर, विलेपार्ले रु. १००००/-, *विद्याधर अंबादास एकबोटे, विलेपार्ले रु. २०००/-, *अरूण विष्णू भागवत, बोरिवली रु. १०००/-, *अनंत रामभाऊ गांगुर्डे, नेरुळ रु. १०००/-, *हर्षदा चंद्रकांत केरकर, कांदिवली रु. ३०००/-, *शांताराम गोपाळ चांदोरकर, ग्रॅन्ट रोड रु. ८०००/-, *दिशा दिलीप ठाकूर, विरार रु. २०००/-, *वसंत पी. म्हात्रे, विरार यांजकडून कै. विमल व्ही. म्हात्रे यांच्या स्मरणार्थ रु. ५०००/-, *गणेश नेने, बोरिवली रु. ५०००/-, *माधवी आणि देवेन जोगदेव, मालाड रु. १५०००/-, *डॉ. विद्याधर कृष्णा ओगले, दादर रु. १००००/-, *प्रमोद रघुनाथ केळकर, अणुशक्तीनगर रु. ६०००/-, *उदय व्ही. नार्वेकर, दहिसर रु. ११५१/-, *रवीद्र बी. शेलार रु. ४०००/-, *गीता उल्मान, बोरिवली रु. २५००/-, *कमलाकर वसंत पंडित, मालाड रु. ५०००/-, *चंद्रकला हरमलकर, कांदिवली रु. १००००/-, *नीला प्रभाकर दीक्षित, २०००/-, *चंद्रशेखर आर. कुलकर्णी, अंधेरी रु. ५०००/-, *प्रज्ञा चंद्रशेखर कुलकर्णी, अंधेरी रु. ५०००/-, *विजया व्दारकानाथ चौधरी, दादर रु. २०००/-, *अरुण वासुदेव सावंत, कांदिवली रु. २००१/-, *अविनाश आर. शहापूरकर, बोरिवली रु. १००१/-, *शुभदा हेमंत दणाईत, दहिसर रु. १००००/-, *स्मिता भागवत, विलेपार्ले रु. ११७००/-, *सुनीता हरी साठय़े, अंधेरी रु. १००००/-, *हरी गणेश साठय़े, अंधेरी रु. ५०००/-*जयश्री सदानंद दाभोळकर, अंधेरी रु. ६००००/-, *सुहास आर. भाटकर, अंधेरी रु. ९०००/-, *सुमेश अरूण काळे, डोंबिवली रु. १०००/-, *शिवायन टेम्पो सर्विस, गिरगांव रु. १००००/-, *डॉ. श्रीकृष्ण पोतनीस, देवनार रु. २००२/-, *सुनील पी. मेस्त्री, गोरेगांव रु. ११३००/-, *शुभांगी चंद्रकांत विचारे, बोरिवली रु. १५०१/-, *डॉ. गीता दलाल, मालाड रु. ८५०००/-, *सुनीता दिपक महाडीक, चिपळूण रु. १०००/-, *अंजली निरंजन मानेकर, अंधेरी रु. ३०००/-, *शुभांगी सतीश पटवर्धन, अंधेरी रु. २२०००/-, *दिलीप चौबळ, माहिम रु. ५०००/-, *सुनीता संजय गोखले, दादर रु. १००००/-, *अरविंद शेटे, घोडपदेव यांजकडून कु. वेदांत अरविंद शेटे याच्या वाढदिवसानिमित्त रु. ११०००/-, *पद्माकर भिकाजी जोगळेकर, ठाकूरव्दार यांजकडून कै. सुमती व भिकाजी जोगळेकर, प्रतिभा व दत्तात्रय जोगळेकर, मालती व नारायण जोगळेकर, नवीन शंकर जोगळेकर, पद्मजा व अनंत बी. सोमण यांच्या स्मरणार्थ रु. १००००/-,  *माधुरी पद्माकर जोगळेकर, ठाकूरव्दार यांजकडून कै. नलिनी आणि महादेव पी. ओक, तसेच महादेव गणेश पावगी यांच्या स्मरणार्थ रु. ६०००/-, *सतीश गुणाजी भोगले, सांताक्रूझ रु. १००००/-, *रजनी सुनील जाधव, सानपाडा रु. २०००/-, *गीता अरविंद गुरव, कलिना रु. ६०००/-, *सरोज बी. मंत्री, मालाड रु. ५०००/-, *भारती प्रमोद दणाईत, बोरिवली रु. ८०००/-, *जयंत श्रीधर ठोसर, माटुंगा रु. २०००/-, *मृणाल भगवान कुबल, बोरिवली रु. ३०००/-, *माधव शेषगिरी शानभाग, माहिम रु. ८०००/-, *स्मिता सदानंद सावंत, अंधेरी रु. १५०००/-, *स्नेहल कामत, माहिम रु. ७००४/-, *डॉ. नंदकुमार गाळवणकर, वसई रु. ५०००/- (क्रमश:)