एक हजार किंवा त्यापेक्षा अधिक रुपयांची मदत करणाऱ्या देणगीदारांची नावे-

*रेखा व्ही. चिटणीस, ठाणे रु. ५००० *डॉ. र. प्र. आठल्ये, ठाणे रु. ४५०० *अजित कुलकणी,ठाणे रु. ४००० *शोभा वाळवतकर, मुलुंड रु. ४००० *उर्मिला दत्तात्रय उपाध्ये, गिरगाव यांजकडून कै. शरदचंद्र , कै. सुरेशचंद्र व कै. चंद्रकांत नरहर ढापरे यांच्या स्मरणार्थ रु. ३४५३ *सतिश यशवंत मोरे, डोंबिवली रु. ३००० *दत्तात्रय बाळकृष्ण उपाध्ये, गिरगाव यांजकडून कै. लीला बाळकृष्ण उपाध्ये व कै. शोभना श्रीधर पंडित यांच्या स्मरणार्थ रु. २३०२ *जनार्दन श्रीकृष्ण् ओक, कल्याण यांजकडून कै. श्रीकृष्ण पांडुरंग ओक यांच्या स्मरणार्थ रु. २००२ *मीरा अरविंद प्रथम, अंधेरी रु.२००० *वासंती एस. ओक, ठाणे रु. २००० *मीरा वाळवतकर, मुलुंड रु.२००० *सुनिता पितांबर घुले, भिवंडी रु. १०११ *राकेश विजय जोशी, धारावी रु. १००१ *स्वाती किरण कोकणी, ठाणे रु. १००१ *रोहिणी चंद्रकांत कुलकर्णी, विक्रोळी रु. १००० *रविकांत त्रिंबक सहस्रबुद्धे, ठाणे रु. २५००० *नरेंद्र गोविंद काळे, कल्याण रु. २०००० *वसंत रघुनाथ खंडकर, ठाणे रु. १८००३ *अविनाश वाय. नार्वेकर, मुलुंड रु. १२००० *विजय बी. महिंद्रकर, ठाणे रु. १२००० *शं. रा. पेंडसे, मुलुंड यांजकडून कै. सुषमा शंकर पेंडसे यांच्या स्मरणार्थ रु. १०००५ *निर्मला दत्तात्रय माईणकर, मुलुंड रु. १०००० *निलिमा प्रभाकर पटवर्धन रु. १०००० *महेश मोघे, कुर्ला यांजकडून कै. व्ही. के. मोघे व कै. लक्ष्मी व्ही. मोघे यांच्या स्मरणार्थ रु. ८००० *जयश्री सुभाष गिते, रु. ५००० *प्रमिला अरुण काकडे, कल्याण रु. ४००० *किरण प्रकाश  तावडे, मुलुंड रु. ३००३ *अरुण शामराव काकडे, कल्याण रु. १५०० *प्रीती सी.  साने, माहिम रु. ११०० *शैलजा नाईक, वाशी रु. १०२१ *हृषीकेश दत्तात्रेय थळे, वाशी यांजकडून कै. कुसुम काशिनाथ व कै, काशिनाथ लक्ष्मण थळे यांच्या स्मरणार्थ रु. १०११*सुरेखा च. काळभोर, कामोठे-वाशी रु.१०००*विभाकर मिरजकर, पुणे रु. १००००० *डॉ. कुंदा जोगळेकर,पुणे रु.६०००० *प्रतिभा पाध्ये, पुणे रु.२५००० *हेमंत पेंडसे, पुणे रु.२५००० *एस. आर. पंडित, पुणे रु. २७००० *घन:शाम आठवले, पुणे रु. २०००० *विवेक साने, पुणे रु. १५००० *गिरीश सोमण, पुणे रु. १२००० *अभिजित खांबे, पुणे रु. १०००० *अश्विनी राणे, पुणे रु. ५००० *विनायक मुळे, पुणे रु. ५००० *ऋुतुजा साळवे, पुणे रु. ४४४४ *अशोक अळवणी, पुणे रु. ४००० *कैलास पणशीकर, पुणे रु. ८००० *सौरभ तळवलकर, पुणे रु. १२६०० *प्रकाश ढवळे, सातारा रु. ३००० *शामराव पोटे, अंधेरी रु. १२०० *गौरीशंकर कुर्लेकर, गडहिंग्लज रु. ११०० *अशिष बिजवे, पुणे रु. १००० *केदारनाथ खांबेटे, टिटवाळा रु. १००० *विनायक दसरे, जालना रु. २५५८० *सुधा हाडवळे, मुंबई रु.२२०००*डॉ.सुजीत मालाणी, परभणी यांजकडून स्व. सौ. सरला मालाणी स्मृतीप्रत्यर्थ रु. ११००० *डॉ. श्रीराम फडके, बीड यांजकडून कै. माधव फडके यांचे स्मरणार्थ रु. १०००० *चंद्रकांत कुलकर्णी, औरंगाबाद रु. ८००० *आर. के. पिंगळे, औरंगाबाद रु. ६००० *अजयकुमार बचुते, सोलापूर रु. ६००० *प्रेमा लोंढे, औरंगाबाद रु. १००० *संजय बोर्ड, औरंगाबाद रु. ३००० *हेमंत देशपांडे, लातूर रु. ३०००

(क्रमश:)