एक हजार किंवा त्यापेक्षा अधिक रुपयांची मदत करणाऱ्या देणगीदारांची नावे-

*वैशाली वसंत शिंदे, बोरिवली रु. ४००००, *संदीप परदेशी, माहिम मनोरी रु. ३५०००, *शहानूर यूनूस शेख, गोरेगांव रु. ५०००, *सुधीर अवसरे, मुलुंड यांजकडून कै. राधाबाई धोंडदेव अवसरे यांच्या स्मरणार्थ रु. १५०००, *स्वाती सुधीर अवसरे, मुलुंड यांजकडून कै. विजया वासुदेव परुळेकर यांच्या स्मरणार्थ रु. ५००००, *सुलभा डी. देशपांडे, बोरिवली रु. ३००००, *रवींद्र कृष्णा देवधर, घाटकोपर रु. २५०००, *रमेश कृष्णाजी देवळेकर, बोरिवली रु. ७५००, *रमेश बी. प्रभुदेसाई, गोरेगांव रु. ६८०००, *सुहासिनी डी. धुरंधर, बोरिवली रु. २००००, *सुभाष वसंत शिंदे, विरार रु. १५०२, *मधुकर ए. शिंदे, विलेपार्ले यांजकडून कै. मालती मधुकर शिंदे यांच्या स्मरणार्थ रु. ५०००, *सुनील फडणीस, बोरिवली रु. २००००, *उदय जी. जोशी, मुलुंड रु. ३००००, *सुनीता डी. शिंदे, मालाड रु. २०००, *राजेश शशिकांत सावंत, गोरेगांव रु. १००००, *प्राची उदय वाळवे, बोरिवली रु. २५०००, *राजेंद्र देशपांडे, डोंबिवली रु. २००००, *विद्या तामसकर, बिलासपूर (छत्तीसगड) रु. १००००, * सुरेंद्र पुरुषोत्तम पाटकर, विलेपार्ले रु. ११०००, *शिवदास मारुती तांबे, अंधेरी रु. १०००, *मेघा पाटील, माहिम रु. ५०००, *शुभांगी सुधाकर महाजन, बोरिवली रु. १००००, *चिंतामणी सुधाकर चांदसरकर, डोंबिवली रु. १००१०, *चारुशीला जाधव, अंधेरी रु. १५००,*नम्रता अभिजीत कुलकर्णी, बोरिवली रु. १५०००, *स्मीता सुनील बोधे, बोरिवली यांजकडून कै. सुनील खंडेराव बोधे यांच्या स्मरणार्थ रु. ४००५, *दिपीका आबाजी नाईक, लोअर परेल रु. ५००१, *शीला सुधाकर आवर्सेकर, अंधेरी रु. २०००, *निर्मला श्रीनिवास दातार, बांद्रा रु. २०००, *दिलीप वासुदेव जोशी, दादर रु. ८०००, *प्रमिला रमेश नाबर, विलेपार्ले यांजकडून कै. रमेश व्दारकानाथ नाबर यांच्या स्मरणार्थ रु. ४००२, *पद्मनाथ जयवंत गावस्कर, गोरेगांव रु. २१०००, *प्रसाद निळकंठ सामंत, गिरगांव रु. ५४००, *स्वाती रामचंद्र भागवत, दहिसर रु. १०००, *विक्रम शिखरे, सांताक्रूझ रु. ५०००, कौमुदी कलगुटकर, अंधेरी रु. १००००, *तुलसीदास सिताराम भोजने, काळाचौकी रु. २२२२, *तानाजी धोंडू सकपाळ, दहिसर रु. १०००, *माधवी कुलये, परेल रु. २०००, प्रतिभा विनय साठे, अंधेरी रु. ५०००, *संदेश पंढरीनाथ फुलवाडे, कल्याण रु. १००००, *रेखा चंद्रकांत चव्हाण, लोअर परेल रु. ३००००, *प्रकाश दगडू उंडकुळे, मुंबई-३ रु. ४०००, *स्वाती शेखर कस्तुरे, इचलकरंजी रु. २००००, *अभिजीत अशोक पाथरकर, दादर रु. ५०००, *महेंद्र रामदास हुंडीवाला, अंधेरी रु. ७०००, *वसंत रघुनाथ नागवेकर, घाटकोपर रु. १०००, *शिल्पा हेमंत भिडे, विलेपार्ले रु. ५०००, *शांतीलाल पोरवाल, बेळगांव रु. १००००, *सद्भावना सेवा प्रतिष्ठान, दादर रु. २००००, *अरविंद केळकर, यवतमाळ रु. ७००००, *अनुराधा नरसाळे, ताडदेव रु. १५०००, *कुंदा मुकुंद सबनीस, बोरिवली रु. २५००० *मंगला खानोलकर, चेंबूर रु. ५०००, *दिपाली संतोष लाड आणि संकेत दिनकर चव्हाण, चारकोप यांजकडून कै. सुनिती दिनकर चव्हाण यांच्या  स्मरणार्थ रु. ३०००,  *प्रतिभा प्रकाश गांधी, वरसगांव रु. ५०००, *रामदास सखाराम आंगणे, सांताक्रूझ रु. ११२५, *अतुल भातखळकर, गोरेगांव रु. ४२०००/-, *नीता संदीप बर्गे, मीरा रोड रु. ५००१ (क्रमश:)