‘आनंदाच्या गोष्टी सांगणारे हजारो असतात, पण आपल्या व्यथा सांगणारे कोणी नसते. या सेवाभावींनी या अशा व्यथा जाणून घेतल्या आणि त्यांचे अश्रू पुसले, हे खऱ्या अर्थाने परमेश्वराचे काम आहे. सेवाभावी कार्य करताना प्रत्ययी जाणवणाऱ्या वेदनांच्या महासागरापुढे रामायण, महाभारत आणि गीताही तोकडय़ा ठराव्यात. माझ्या दृष्टीने ‘लोकसत्ता’चा ‘सर्वकार्येषु  सर्वदा’ हा उपक्रम अनामिक कार्याचा सत्कार आहे..’

– सदाशिव अमरापूरकर

(सन २०१२ मधील संस्थांना जमलेला निधी प्रदान करताना.)

एक हजार किंवा त्यापेक्षा अधिक रुपयांची मदत करणाऱ्या देणगीदारांची नावे-

*सुषमा पाटील, जुने पनवेल रु. २०००० *प्रभाकर डी. पाटील, नेरूळ, नवी मुंबई रु. १०००० *अजित शंकरराव बारटक्के, घाटकोपर रु. ७००० *प्रकाश पी. गुणे, कोपरखैरणे रु. ५००० *प्रज्ञा प्रकाश गुणे, कोपरखैरणे रु. ३००० *विलास आर. बोडस, ठाणे रु. ६०००० *रामचंद्र जी. पाटील, ठाणे रु. ५०००० *श्री व सौ. जनार्दन परशुराम बोवलेकर, ठाणे यांजकडून कै. परशुराम आप्पा बोवलेकर व कै. तारामती परशुराम बोवलेकर यांच्या स्मरणार्थ रु. २५००० *मेधा मंदार ज्ञाते, ठाणे रु. २५००० *सुभाष विठ्ठल काळे, ठाणे रु. २१००० *शशिकांत व्ही. जुवेकर, ठाणे रु. १०००० *देवश्री एस. जुवेकर, ठाणे रु. १०००० *पद्मजा एस. जुवेकर, ठाणे रु. १०००० *किरण नामदेव महाजन, ठाणे रु. २०००० *सी. एच. काळे, ठाणे रु. २०००० *विजय हरि भट, ठाणे रु. १५००० *वंदना विद्याधर देवल, ठाणे रु. ११००० *दिलीप पंढरीनाथ प्रधान, ठाणे रु. १०५०० *डी. आर. माने, ठाणे रु. १०००२ *भास्कर दिवाकर खरे, ठाणे रु. १०००० *पी. व्ही. मेहेंदळे, ठाणे रु. १०००० *पद्मावती आर. भट, मुलुंड रु. १०००० *सुधीर पुं. भातखंडे, बदलापूर रु.१०००० *अरविंद डी. फणसे, ठाणे यांजकडून कै. दत्तात्रय गोविंद व लक्ष्मीबाई दत्तात्रय फणसे यांच्या स्मरणार्थ रु. १०००० *वसंत बाळकृष्ण म्हात्रे, ठाणे रु. ६६६६ *पंकज विष्णू वढावकर रु. ६००० *शशिकला आर. भिंगे, कल्याण रु. ५००० *उषा सी. साठे, ठाणे यांजकडून कै. चिंतामणी साठे यांच्या स्मरणार्थ रु. ५००० सुनील डी. मोदगी, ठाणे रू. ५०१० *धनश्री परब, ठाणे यांजकडून कै. लक्ष्मीबाई तळेकर यांच्या स्मरणार्थ रु. ५००० *दीपक मधुकर महाजन, ठाणे रु. ५००० *मिलिंद तांबे, ऐरोली रु. ५००० *रोहिणी सुधीर शेवडे, कल्याण रु. ५००० *पी. डी. कुळकर्णी, मुलुंड रु. ५००० *एम. एस. भाबड, कल्याण रु. ४००० *शंकर तुळशीराम तुपे, बदलापूर रु. ३३३३ *प्रतिभा पुंडलिक राणे, भांडुप यांजकडून कै . पुंडलिक राणे यांच्या स्मरणार्थ रु. २५०१ *बलवंत दांम्डेकर, ठाणे रु. २००० *अनिल पाटणकर, कळवा – ठाणे रु. २००० *सुहास डी. प्रधान, ठाणे रु. १५०० *माधुरी एस. प्रधान, ठाणे रु. १५०० *ईश्वर गंगाराम सदाफुले, मुलुंड रु. ११११ *डॉ. भावना अरुण पगारे, मुलुंड रु. १०२५ *रघुनाथ मारूती भिंगे, कल्याण रु. १००० * जनार्दन काजरे, डोंबिवली रु. १००० * सदानंद बाळकृ ष्ण कोलवणकर, ठाणे रु. १००० *विष्णू नारायण वढावकर रु. १००० * ॠतुजा किशोर कदम, मुलुंड रु. १०००       (क्रमश:)

यावर्षीच्या दहा संस्थांचा थोडक्यात परिचय ३० सप्टेंबरच्या अंकात प्रसिद्ध झाला आहे.