एक हजार किंवा त्यापेक्षा अधिक रुपयांची मदत करणाऱ्या देणगीदारांची नावे-

*शशिकांत शांताराम जोशी, अंधेरी रु. ९०००० *आशा अनंत ओक, कल्याण रु. ५०००० *सुरेखा डी. ओवळेकर, ठाणे रु. ३५००० *मंगला मधुकर बिर्ला,रबाळे रु. ३०००० *वैशाली व्ही. पेंडसे, ठाणे रु. ३०००० *प्रशांत ए. तळेकर, ठाणे यांजकडून कै.अंकुश तळेकर व वामनराव पै यांच्या स्मरणार्थ रु. २५००० *अमोल अशोक सरमळकर, ठाणे यांजकडून कै. मिनाक्षी अप्पा सरमळकर व वामनराव पै यांच्या स्मरणार्थ रु. २५००० *निलिमा प्रभाकर आपटे, ठाणे रु. २२००० *दिलीप शंकर खंडकर, ठाकुर्ली रु. २०००० *भागिरथी मोतिराम मोरेकर, ठाणे रु.  २०००० *संदीप व्ही. वैद्य, डोंबिवली रु. २०००० *सुरेंद्र मा. कोचरेकर, कळवा यांजकडून कै. नंदा मा. कोचरेकर यांच्या स्मरणार्थ रु. १८००० *वर्षां एस. वैद्य, डोंबिवली रु. १५००० *लता भारत झरे, विक्रोळी रु.१५००० *विजय श्रीकृष्ण पाठक, ठाणे रु. १२००० *नितीन परशुराम राणे, भांडुप रु. १०१०१ *अमोल विजय गोठे, ठाणे यांजकडून कै. विजय गोठे व कै. प्रभावती गोठे यांच्या स्मरणार्थ रु. १०००० *प्रदीप व्ही. वालावलकर, डोंबिवली रु. १०००० *शोभा एम. अकोटकर, ठाणे रु. १०००० *मनस्विनी ग्रुप, मुलुंड रु. १०००० *सुशील जी. मेन, ठाणे रु. १०००० *डॉ. स्मिता प्र. पडवळ, मुलुंड रु. ९००० *निर्मला कुलकर्णी, विलेपार्ले रु. ६००० *जयप्रकाश पी. लोटलीकर, ठाणे रु. ६००० *विपुल श्रीकृष्ण इंदुलकर, डोंबिवली रु. ५००१ *गौरव अरुण कोरगावकर, ठाणे यांजकडून कै. अरुण जगन्नाथ कोरगावकर यांच्या स्मरणार्थ रु. ५००० *रविंद्र शरद एकबोटे, कल्याण यांजकडून कै. कमल व कै.शरद एकबोटे यांच्या स्मरणार्थ रु. ५००० *शरद हिराजी पालकर, ठाणे रु. ५००० *ज्ञानेश्वर रेपाळे, भांडुप रु. ५००० *सुनील डी. जोगळेकर, डोंबिवली यांजकडून कै. द. के. जोगळेकर व कै. वामन कृष्णाजी केळकर यांच्या स्मरणार्थ रु. ४००० *सुषमा विवेक प्रधान, ठाणे रु. ३३०० * आरती जोशी, कल्याण रु. ३००० *अनिल पी. वर्तक, बदलापूर रु. ३००० *गीतांजली प्रभाकर नारुरकर, वाशी रु. ३००० *पल्लवी शरद पालकर, ठाणे रु. २५०० *सुहास शरद पालकर, ठाणे रु. २५०० *रविंद्र रंभाजी देवरे, ठाणे रु. २५०० *चिंतामणी प्रभाकर वाडेकर, ठाणे यांजकडून कै. प्रभाकर वाडेकर व वामनराव पै यांच्या स्मरणार्थ रु. २५०० *अजित उकिडवे, ठाणे रु. २२०० *मिठाराम वामन चिनावले, डोंबिवली रु. २००१ *दीप्ती प्रभाकर नारुरकर, वाशी रु. २०००*अनंत सी. देवधर, डोंबिवली यांजकडून कै. यशोदा सी. देवधर व कै. सी. ल. देवधर यांच्या स्मरणार्थ रु. २००० * अश्विनी उकिडवे, ठाणे रु. २००० *सुनील डी. जोगळेकर, डोंबिवली यांजकडून कै. द. के. जोगळेकर व कै. वामन कृष्णाजी केळकर यांच्या स्मरणार्थ रु. ४००० *वसुधा वसंत जोशी, मुलुंड यांजकडून कै. वसंत जोशी, कै. विमलाबाई यारगोप, कै. श्रीकांत यारगोप व कै. मोहन यारगोप यांच्या स्मरणार्थ रु. १५०० *गणपत दामोदर मोरे, डोंबिवली यांजकडून कै. दामोदर मोरे यांच्या स्मरणार्थ रु. १०५१ * कुमुदिनी ह. तांबडे, ठाणे रु. १०००/-            (क्रमश:)