‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाच्या माध्यमातून विविध सेवाभावी संस्थांना वाचक भरभरून मदत करीत आहेत. समाजासाठी काही करू पाहणाऱ्यांची पाठराखण समाजातील  समविचारी करीत असताता याची या निमित्ताने येणारी प्रचिती आनंददायी आहे.

एक हजार व त्यापेक्षा अधिक रकमेची देणगी देणाऱ्यांची नावे :

* अनधा अरुण मसूरकर, बोरिवली (प) रु. ५००० ,कपिल अरोलकर, अंधेरी (प) रु. ५००१ ,कुंदा अरूण उपासनी, माहिम यांजकडून कै. अरुण श्रीधर उपासनी यांच्या स्मरणार्थ रु. १००१ , संकेत सोमनाथ रुणकर, रत्नागिरी रु. १००० ,वीणा मोहन कवठणकर, विलेपार्ले (पू) रु. २०००० ,कल्पना हुरकडली, बांद्रा रेक्लेमेशन रु. १२००० ,रश्मी परुळेकर, दादर (प) रु. ८००० ,गिरीश एन. जोशी, गोरेगांव (पू) रु. ४६५३ ,महेश अभ्यंकर, गोरेगांव (पू) रु. २८००४ ,संपदा अभ्यंकर, गोरेगांव (पू) रु. २१००४ ,दिशा दिलीप ठाकूर, विरार (पू) रु. २००० ,शुभा प्रमोद नाईक, चेंबूर रु. ११००० ,अरूण जुवेकर, माहिम रु. १०००० ,सविता हाटे, बांद्रा (पू) रु. १००० ,डॉ. श्रीरंग बी. कद्रेकर, रत्नागिरी रु. २०००२ ,रश्मी रमेश परब, विक्रोळी (पू) रु. २०००० ,अरुण वासुदेव सावंत, कांदिवली (प) रु. २००० ,उज्ज्वला बी. पै, विलेपाले (पू) रु. २५०० ,मिलिंद एच. फटींग, मुलुंड (पू) रु. १५०० ,बाबाजी आर. खाडय़े, बोरिवली (प) रु. ५००० ,नंदिनी बाबाजी खाडय़े, बोरिवली (प) रु. ५००० ,विजय दामोदर तेरेदेसाई, गोवंडी (पू) रु. २५०० ,भावना आणि शिशीर एस. कांदे, मालाड (प)रु. १०००० ,संपतराव हरिबा पवार, नेरुळ रु. ७००० ,सुमेधा मुकुंद केळकर, विलेपार्ले (पू) रु. ४००४ ,निर्मला मंजनाथ सावर्डेकर, गिरगांव रु. २०००० ,प्रकाश दत्तात्रय पारनाईक, डोंबिवली (पू) रु. ५००० ,सुरेंद्र नारायण तटकरे, बांद्रा (पू) रु. १००० ,आरती आनंद नेने, गोरेगांव (पू) रु. १०००० ,किशोर नारायण पोतदार, दहिसर (पू) रु. २०००० ,शामल डी. प्रधान, कांदिवली (पू) रु. ११००० ,प्रकाश दगडू उंडकुळे, काझी सय्यद स्ट्रीट रु. ८००० ,रजनी सुनील जाधव, सानपाडा रु. २००० ,सुनील काशिराम जाधव, सानपाडा रु. २००० ,सुधाकर घाणेकर, गिरगांव रु. ८००० ,कल्याणी पोतनीस, गोरेगांव (पू) रु. १००० (क्रमश:)

धनादेश खालील नावाने काढावा. संस्थेचा पॅन क्रमांक माहितीसाठी देत आहोत.

‘सांगली जिल्हा नगर वाचनालय’

Sangli Jilha Nagar Vachanalay

PAN – AABTS4344N

‘भारत जोडो युवा अकादमी’

Bharat Jodo Yuva  Academy

PAN – AAATB1286B

जयहिंदू एज्युकेशन फाऊंडेशन

Jaihind  Education  Foundation

PAN – AACTJ1065E

‘स्नेहवन’

Snehawan

PAN – AAQTS5600L

नॅशनल असोसिएशन फॉर द वेल्फेअर ऑफ फिजिकली चॅलेंज्ड

NAWPC

PAN – AABTN2448J

स्वरांकित चॅरिटेबल ट्रस्ट

Swarankit Charitable Trust

PAN – AAETS9566M

नवशिक्षण प्रसारक मंडळ, पन्हाळा

Navshikshan  Prasarak Mandal, Panhala

TAN – KLPK01403D

पाणवठा फाऊंडेशन

Panvatha Foundation

PAN – AAGAP8760R

वसुंधरा संजीवनी मंडळ

Vasundhara Sanjivani Mandal

PAN – AAFCV4315F

‘दसपटी विभाग रामवरदायिनी शिक्षण संस्था’

Daspati Vibhag Ramvardayini Shikshan Sanstha

PAN – AACTD2554L